मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्यालय अजित पवार गटाकडे? दोन्ही गटांचा अस्तित्वासाठी संघर्ष
Maharashtra NCP Crisis: राज्यसभा निवडणूक तोंडावर असताना शरद पवार गटासमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि घडाळ हे चिन्ह (NCP Party and Symbol Row) अजित पवार गटाच असल्याने आता मुंबईतल राष्ट्रवादीचं कार्यालय कोणाचं हा प्रश्न समोर आला आहे.
Feb 7, 2024, 09:40 AM ISTNCP President: राष्ट्रवादीला मिळणार नवा अध्यक्ष? दादांपेक्षा ताईच 'फ्रंटरनर' का?
Maharastra Politics: राष्ट्रवादीच्या (NCP) काही नेत्यांनी तर अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना उघड पाठिंबा दिलाय. दुसरीकडे सुप्रिया सुळेंचे स्पर्धक मानले जाणाऱ्या अजित पवार (Ajit Pawar) यांनीच आपल्याला अध्यक्षपदात रस नसल्याचं स्पष्ट केलंय.
May 3, 2023, 11:34 PM IST