rashmika

Video : गलतीसे मिस्टेक! एअरपोर्टवर रश्मिका चुकून दुसऱ्यांच्याच कारमध्ये बसली आणि...

Rashmika Mandanna Video रश्मिकाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक असतात. नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना सोशल मिडीयावर तिच्या फोटो, व्हिडीओमुळे नेहमी चर्चेत असते. तिचा असाच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. यात ती चुकून दुसऱ्याच्या कारमध्ये बसताना दिसतेयं.....

Jan 8, 2024, 12:55 PM IST

Captain Marvel च्या लूकमधे भारतीय अभिनेत्री कशा दिसतील? पाहा AI चे भन्नाट फोटो

Captain Marvel ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. AI आर्टिस्ट गोकुळ पिल्लई याने इंस्टाग्रामला काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्यांनी भारतीय अभिनेत्री या भूमिकेत असत्या तर कशा दिसल्या असत्या हे दाखवलं आहे.

Jul 5, 2023, 12:19 PM IST

नॅशनल क्रश रश्मिका मंदानाची 80 लाखांची फसवणूक

Rashmika Mandanna :  नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना 80 लाखांच्या सवणुकीची शिकार झाली आहे. त्याचवेळी, ज्या व्यक्तीने फसवणूक केली तो दुसरा कोणी नसून त्याचा व्यवस्थापक आहे. मॅनेजरने रश्मिकाचे 80 लाख रुपये चोरल्याचा आरोप आहे. या प्रकाराची माहिती मिळताच रश्मिकाला प्रचंड राग आला आणि त्यांनी व्यवस्थापकाला तडकाफडकी कामावरुन काढून टाकले. 

Jun 20, 2023, 08:39 AM IST

अखेर सत्य समोर; सलमान खानने बांधली रश्मिका मंदान्नासोबत गुपचूप लग्नगाठ?

सलमान खान आणि अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

Jan 3, 2023, 09:42 PM IST

Rashmika Mandanna चे असे फोटो पाहून चाहते म्हणत आहेत, 'फायर...'

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी रश्मिका सध्या खूप चर्चेत... अभिनेत्रीला अशा लूकमध्ये पाहून चाहते हैराण...

 

Dec 4, 2022, 09:17 AM IST

Kantara फेम ऋषभ शेट्टीला Rashmika Mandanna नव्हे, 'या' अभिनेत्रींसोबत करायचंय काम

Rishabh Shetty on Rashmika Mandanna: Kantara या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टी यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. यावेळी त्यानं कोणत्या अभिनेत्रींसोबत काम करायचं आहे ते सांगितलं आहे. 

Nov 25, 2022, 11:57 AM IST

Vijay Deverakonda- Rashmika Mandanna यांनी गुपचूप उरकलं लग्न? Photo मुळे खळबळ

'नॅशनल क्रश' म्हटली जाणारी रश्मिका मंदान्ना अडकली लग्न बंधनात; रश्मिका आणि विजय यांच्या 'त्या' फोटोमुळे सर्वत्र खळबळ 

 

Nov 22, 2022, 03:03 PM IST

'या' व्यक्तीसोबत Rashmika Mandana मालदीवमध्ये गेलीये सुट्टीवर; फोटो समोर

 शुक्रवारी दोघंही मुंबई एअरपोर्टवर एकत्र स्पॉट झाले होते. 

Oct 8, 2022, 09:09 PM IST

आलिया, दीपिकाकडून Rashmika असं काय मागते जे देणं अशक्य, पाहा Video

गुडबाय अभिनेत्री म्हणाली की तिला सामंथाचा (Samantha Ruth Prabhu)...

Oct 8, 2022, 03:12 PM IST

'माझ्या आयुष्यात निर्णय...', आई-वडिलांवर का भडकली रश्मिका?

रश्मिकानं नुकत्याच एका चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. 

Oct 7, 2022, 04:27 PM IST

'मी आजही त्याला भेटते, पण...', म्हणून Ex-Boyfriend ला विसरु शकत नाही रश्मिका

रश्मिकाच्या ज्या भावना आहेत, त्यांना प्रेम म्हणतात का? विभक्त झाल्यानंतरही म्हणते, 'मी आजही त्याला भेटते, पण...'

 

Oct 3, 2022, 02:38 PM IST

Rashmika कि Samantha, पाहा सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री कोण?

या प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री एका चित्रपटासाठी भरमसाठ फी आकारतात.

Jan 13, 2022, 06:55 PM IST

Rashmika Mandanna ने रिक्रिएट केला दीपिकाचा फेमस डायलॉग, पाहा जबरदस्त व्हिडिओ

आपल्या अभिनयाने साऊथ इंडस्ट्रीत नाव कमावणाऱ्या रश्मिका मंदन्नाचा कोणताही बॉलिवूड चित्रपट आतापर्यंत प्रदर्शित झाला नाही. 

Sep 23, 2021, 08:01 AM IST