आलिया, दीपिकाकडून Rashmika असं काय मागते जे देणं अशक्य, पाहा Video

गुडबाय अभिनेत्री म्हणाली की तिला सामंथाचा (Samantha Ruth Prabhu)...

Updated: Oct 8, 2022, 03:13 PM IST
आलिया, दीपिकाकडून Rashmika असं काय मागते जे देणं अशक्य, पाहा Video title=
Goodbye actress Rashmika Mandanna on Alia Bhatt Katrina Kaif Deepika Padukone Kareena Kapoor Khan Exclusive video nmp

Rashmika Mandanna:  'गुडबाय' (Goodbye) हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर पुष्पा गर्ल (Pushpa Girl) रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने बॉलीवूड लाईफला दिलेल्या एका खास मुलाखतीत सांगितले की तिला आलिया भट्ट (Alia Bhatt), कतरिना कैफ (Katrina Kaif), दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि करीना कपूर (Kareena Kapoor Khan) यांसारख्या मोठ्या बॉलीवूड स्टार्सकडून काय चोरायला आवडेल. त्यावर तिने दिलेलं उत्तर ऐकून तुम्ही पण अवाक् व्हाल. 

Rashmika डल्ला मारण्याच्या तयारीत

गुडबाय अभिनेत्री म्हणाली की तिला सामंथाचा (Samantha Ruth Prabhu) आत्मविश्वास चोरायचा आहे, आलिया भट्टच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करते आणि ती अद्याप तिला भेटलेली नाही असेही ती आवर्जून सांगते. रश्मिकाला असा विश्वास आहे की ती आणि कतरिना परिपूर्ण जिम पार्टनर असतील आणि तिला तिची मेहनत हिरावून घ्यायला आवडेल. दीपिका पदुकोणचे हसणे आवडते. (Goodbye actress Rashmika Mandanna on Alia Bhatt Katrina Kaif Deepika Padukone Kareena Kapoor Khan  Exclusive video nmp)

पाहा व्हिडीओ काय म्हणाली Rashmika

रश्मिका गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अभिनेत्री सतत गुड बाय चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसली आणि चाहत्यांना तिचा प्रमोशनल लुक आवडला.पहिल्या दिवशी रश्मिका आणि अमिताभ बच्चन यांचा 'गुडबाय' बॉक्स ऑफिसवर संघर्ष (Goodbye Box Office Collection) करताना दिसला. त्याचा पहिल्या दिवशीचा व्यवसाय अपेक्षेपेक्षा कमी होता. sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'गुडबाय'ने पहिल्या दिवशी 1.2 कोटींची कमाई केली आहे. जे निर्माते आणि चाहत्यांसाठी धक्कादायक आहेत. 

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मालदीवला रवाना

विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि रश्मिका मंदान्ना एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगली असताना हे दोघे मुंबई (Mumbai) विमानतळावर स्पॉट झाले. दोघेही एकाच फ्लाइटने मालदीवला (Maldives) रवाना झाले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)