रश्मी शुक्लांची पुन्हा DGP पदी नेमणूक, शिवसेना UBT कडून रश्मी शुक्लांचं अभिनंदन
Rashmi Shukla reappointed as DGP, Shiv Sena congratulates Rashmi Shukla from UBT
Nov 28, 2024, 09:25 PM ISTVIDEO | रश्मी शुक्ला पुन्हा पोलीस महासंचालक, पदभार स्वीकारण्याचे आदेश
Rashmi Shukla As Mharashtra DGP As Election Ends
Nov 26, 2024, 09:55 AM ISTVIDEO | रश्मी शुक्लांनंतर संजय वर्मा महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक
Sanjay Verma New Maharashtra DGP After Rashmi Shukla
Nov 5, 2024, 06:55 PM ISTशरद पवारांनी केलं निवडणूक आयोगाचं कौतुक! काय झालंय नेमकं?
Sharad Pawar on Rashmi Shukla: शरद पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.
Nov 4, 2024, 02:32 PM ISTमोठी बातमी! पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली
DGP Rashmi Shukla Transfer : विधानसभा निवडणुकीपूर्वी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. शुक्लांवर फोन टॅपिंग प्रकरणी आरोप आहेत.
Nov 4, 2024, 12:06 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा फोन टॅपिंगचा विषय; रश्मी शुक्लांवरून वार-प्रहार
Rashmi Shukla : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांवर मविआच्या नेत्यांनी पुन्हा एकदा फोन टॅपिंगचे आरोप केलेत.. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापाठोपाठ खासदार संजय राऊत यांनीही रश्मी खुक्लांवर आरोप केलेत.
Nov 1, 2024, 11:21 PM ISTनिवडणूक काळात रश्मी शुक्ला पदावर नको, नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
Nana Patole's letter to the Election Commission
Sep 25, 2024, 06:15 PM ISTDGP Rashmi Shukla | पोलीस महासंचालक रशमी शुक्ला नागपूर दौऱ्यावर, संघ मुख्यालयात दिली भेट
DGP Rashmi Shukla Visit Sangh Headquaters Nagpur
Mar 1, 2024, 01:40 PM ISTRashmi Shukla | पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना थेट दोन वर्षांची मुदतवाढ
Director General Of Police Rashmi Shukla Extension
Feb 27, 2024, 09:05 PM ISTपोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ
Rashmi Shukla Extension: पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
Feb 27, 2024, 06:09 PM ISTआधी निकष डावलून महासंचालकपदी नियुक्ती आणि आता..; रश्मी शुक्लांबद्दल लवकरच सरकारचा मोठा निर्णय?
Maharashtra 1st female Director General of Police Rashmi Shukla: राज्यातील सर्वात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी असलेल्या रश्मी शुक्ला या 1988 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. जानेवारी महिन्यात राज्याच्या पहिल्या महासंचालक झाल्या.
Feb 27, 2024, 10:46 AM ISTराज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक, कोण आहेत रश्मी शुक्ला?
Rashmi Shukla: रश्मी शुल्का या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक झाल्या आहेत. फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली. न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा त्यांना नवी संधी दिली जाणार, अशी चर्चा सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
Jan 4, 2024, 06:19 PM ISTराज्याच्या पोलिस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती
Rashmi Shukla News: .फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली. न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा त्यांना नवी संधी दिली जाणार, अशी चर्चा सुरू होती.
Jan 4, 2024, 04:44 PM ISTफोन टॅपिंग प्रकरणातील वादग्रस्त अधिकारी रश्मी शुक्ला होणार राज्याच्या नवीन पोलिस महासंचालक!
Director General of Police : काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्लांविरोधात नोंदवलेले दोन एफआयआर रद्द केले होते. त्यानंतर आता त्यांना थेट राज्याच्या पोलीस महासंचालकपदी बढती मिळण्याची शक्यता आहे.
Oct 3, 2023, 06:52 PM ISTVideo | महाराष्ट्रात पुन्हा आमचचं सरकार; रश्मी शुक्लांची चौकशी करणार
Maharashtra Congress president Nana Patole said will re investigate the phone tapping case
Sep 23, 2023, 12:25 PM IST