rashmi shukla

आताची मोठी बातमी, फोन टॅपिंग प्रकरणात एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट

Eknath Khadse on phone tapping case : फोन टॅपिंग प्रकरणी आताच्या घडीची मोठी बातमी. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी फोन टॅपिंग प्रकरणी मोठा गौप्यस्फोट केला आहे.  

Apr 11, 2022, 02:15 PM IST

रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात संजय राऊत यांना समन्स, पोलीस करणार चौकशी

शिवसेनेचे (Shiv Sena) राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणी वाढल्या आहेत.  

Apr 8, 2022, 11:40 AM IST

काँग्रेसचा हा कोण 'अमजद खान'? ज्याने केला 500 कोटी मानहानीचा दावा...

2017-18 साली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपाचे अनेक मंत्री, नेते, आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचे फोन बेकायदेशीर टॅप करण्यात आले होते.

Mar 24, 2022, 08:00 PM IST
Former Police Commissioner Rashmi Shukla Inquiry At Colaba Police Station For Two Hours PT48S

VIDEO । फोन टॅपिंग : रश्मी शुल्कांची कुलाबा पोलिसांकडून 2 तास चौकशी

Former Police Commissioner Rashmi Shukla Inquiry At Colaba Police Station For Two Hours

Mar 16, 2022, 04:15 PM IST
Pune Police Filed Case Against Former Polcie Commissioner Rashmi Shukla On Phone Tapping PT2M9S

VIDEO । माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा

Pune Police Filed Case Against Former Polcie Commissioner Rashmi Shukla On Phone Tapping

Feb 26, 2022, 03:35 PM IST

आताची मोठी बातमी ! पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा

Feb 26, 2022, 01:19 PM IST

परमबीर सिंह यांच्यानंतर आता सीताराम कुंटे यांचा खळबळजनक दावा, मुख्यमंत्र्यांच्या फोनमुळे...

राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केलेल्या दाव्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे

Feb 3, 2022, 02:54 PM IST
Strict Action Against Rashmi Shukla In Phone Tapping Matter Devenra fadanvis An Jitendra Awhad Reaction PT3M5S

रश्मी शुक्ला प्रकरणात फडणवीस आणि आव्हाडांची प्रतिक्रीया

Strict Action Against Rashmi Shukla In Phone Tapping Matter Devenra fadanvis An Jitendra Awhad Reaction

Mar 26, 2021, 08:55 PM IST

रश्मी शुक्ला यांनी रडून आणि पाय पडून माफी मागितली; आव्हाडांचा घणाघात

वरिष्ठ  अधिकाऱ्यांच्या बदलींचे प्रकरण बनावट आहेत. शिरोळच्या आमदाराचे ट्विट मी यासाठी केले की, रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट म्हणून काम करीत होत्या. असे आरोप मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहेत.

Mar 25, 2021, 03:51 PM IST

जितेंद्र आव्हाड आक्रमक | रश्मी शुक्ला यांचा या आमदारांना भाजपला समर्थन देण्यासाठी दबाव

मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत

Mar 25, 2021, 03:23 PM IST