'शेतकरी आंदोलनात बलात्कार झाले, मृतदेह लटकत होते', कंगनाचा आरोप; म्हणाली, 'अमेरिका...'
Kangana Ranaut On Farmers Protest: एका मुलाखतीमध्ये कंगनाने शेतकरी आंदोलनासंदर्भात धक्कादायक आरोप केले असून या आरोपांमुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही कंगनाने शेतकरी आंदोलनावर टीका केली होती.
Aug 26, 2024, 09:32 AM ISTमावशीकडे शिकायला आली, पण मावसा आणि मामाच्या वासनेची झाली शिकार
भुसावळ येथे मावशीकडे शिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर मावसा आणि मामाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे
Jun 25, 2021, 05:35 PM ISTसांगली । धक्कादायक, महिलेचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
A Woman Rapes A Minor Boy In Sangli
Dec 8, 2020, 12:55 PM IST'विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवले तर बलात्कार होणार नाहीत'
दुष्ट प्रवृत्तीचे लोक ज्ञान, सामर्थ्य आणि संपत्तीचा गैरवापर करतात.
Dec 20, 2019, 07:59 AM ISTसहा वर्षाच्या मुलीवर धावत्या बसमध्ये बलात्कार
मुलींवर अत्याचाराचे प्रकार वाढले
Jun 16, 2018, 02:29 PM ISTपॉर्न पाहण्याचं व्यसन जडलेल्या मुलाने जन्मदात्या आईवरच केला बलात्कार
विकृतीची परिसामा गाठणारी ही घटना आहे. माणसाने एखाद्या चुकीच्या प्रवृत्तीच्या इतक्या आहारी जावं हे धक्कादायक आहे. जन्मदात्या आईवरच मुलाने बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. पॉर्न पाहण्याच व्यसन जडलेल्या तरूणाने आपल्या 46 वर्षीय आईवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Apr 23, 2018, 07:48 AM ISTबलात्कार करणाऱ्याच्या गुप्तांगावर ब्लेड वार करून तरूणीची सुटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2017, 10:58 PM ISTदेशात नेहरूंमुळे बलात्कार होतात- भाजप नेता
भारतीय जनता पक्षाचे आमदार ज्ञानदेव आहुजा यांनी, देशातील वाढत्या बलात्काराच्या घटनांना नेहरू परिवार जबाबदार आहे, त्यांच्यामुळेच देशात बलात्कार होतात, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
May 24, 2016, 04:55 PM ISTसनी लिऑनच्या कंडोम जाहिरातीमुळे रेप घटनांत वाढ : अतुल कुमार अंजान
सनी लिऑनच्या कंडोम जाहिरातीमुळे बलात्कारांच्या घटनांत वाढ झाली आहे, असे धक्कादायक विधान डाव्या पक्षाचे ज्येष्ठ नेते अतुल कुमार अंजान यांनी केलेय.
Sep 2, 2015, 10:46 PM ISTमहिलांच्या सहमतीनंच बलात्कार, तोतारामची पोपटपंची
उत्तर प्रदेशमधील अखिलेश यादव सरकार पुन्हा एकदा आपल्या मंत्र्यांच्या वायफळ बडबडीमुळं अडचणीत सापडलं आहे. उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री असलेले तोताराम यादव यांनी बलात्कार हा मुलगा आणि मुलीच्या आपापसातील समजुतीनं होत असल्याचा नवा जावईशोध लावला आहे.
Jun 7, 2015, 12:10 PM ISTलैंगिक शोषण करणाऱ्यांसोबत १५ वर्षं करतात या काम!
जगभरात लैंगिक शोषण करणाऱ्यांबद्दल समाजात घृणा असते. बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा दिली जावी, असा आग्रह अनेक जणांनी धरला आहे. अशा परिस्थितीत लीडिया गुथ्रे नामक एक सामाजिक कार्यकर्ती अशा गुन्हेगारांसोबत राहून त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.
May 27, 2013, 04:35 PM ISTशौचालय बांधा, बलात्कार टाळा- जयराम रमेश
केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी शनिवारी रायपूर येथे बलात्करांमागच्या कारणांबद्दल मत मांजताना त्यांचा संबंध थेट शौचालयांशी लावला आहे. ग्रामीण भारतातजोपर्यंत घरोघरी शौचालयं बांधली जात नाहीत, तोपर्यंत बलात्कारासारख्या घटना कमी होणार नाहीत, असं रमेश म्हणाले.
Jan 13, 2013, 03:58 PM IST