rape women

बदलापूर हादरलं! मैत्रिणीने बिअर पाजल्यानंतर तिच्या रिक्षाचालक मित्रानं केला बलात्कार; लोखंडी कपाटात...

Crime News Badlapur Sexual Assault: हा सारा प्रकार बदलापूरमध्ये घडला असून पीडिता ही मूळची मुंबईची राहणारी आहे. या तरुणीबरोबर 21 तारखेला हा धक्कादायक प्रकार घडला.

Dec 28, 2024, 06:35 AM IST

Superstition:घरातलं भांडण मिटवण्यासाठी पाठवलं मांत्रिकाकडे; सलग 79 दिवस अत्याचार

भारत देश प्रगती करत असला तरी अजूनही अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकला आहे. कारण देशाच्या अनेक भागातून  अंधश्रद्धेमुळे घडलेल्या घटना दररोज समोर येत आहेत.आता या घटनेतही घरात सूरू असेलेले वाद संपविण्यासाठी सासरच्यांनी सूनेला मांत्रिकाकडे पाठवले होते. मांत्रिकाने या गोष्टीचा फायदा घेत सुनेवर 79 दिवस अत्याचार केला. दरम्यान सूनेने दाखवलेल्या चलाखीमुळे ही घटना उघडकीस आली आणि महिलेची मांत्रिकाच्या तावडीतून सूटका झाली.  

May 9, 2022, 08:49 PM IST

बलात्काराबाबत सलमान खानचं वादग्रस्त वक्तव्य

बलात्काराबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सलमान खाननं नवा वाद ओढावून घेतला आहे.

Jun 20, 2016, 10:49 PM IST