ranveer singh

'डॉन 3'मध्ये 'या' बॉलिवूड अभिनेत्रीची वर्णी; रणवीरसोबत करणार स्क्रिन शेअर

'डॉन 3'मध्ये मुख्य अभिनेता म्हणून रणवीर सिंगचं नाव समोर आलं आहे.  या सिनेमात शाहरुख ऐवजी रणवीर सिंह दिसणार असल्याच्या बातमीवरही शिक्कामोर्तब झालं आहे.याचबरोबर, चित्रपटात रोमाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. 

Aug 9, 2023, 07:50 PM IST

'ये तो मेरे दाएं हाथ का खेल...', किसिंग सीनवर फिरकी घेणाऱ्या रणवीरला धरम पाजीचे उत्तर!

Dharmendra on his kissing Scene : धर्मेंद्र यांच्या आणि शबाना यांच्यातील किसिंग सीननं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या या किसिंग सीनवर अनेकांनी त्यांच्या विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, आता धर्मेंद्र यांनी रणवीरनं त्यांची यावरून मस्करी करताना पाहून त्यावर उत्तर दिले आहे. 

Aug 4, 2023, 01:20 PM IST

रणवीरच्या चेष्टामस्करीनं आलिया हैराण; मग तिला केलं कीस, 'हा' Video तुम्ही पाहिलात का?

Ranveer Singh Irritates Alia Bhatt Video Viral: 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. सध्या आलिया, रणवीर आणि करण जोहर यांचा एक मस्तीपुर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकरी यावर नानाविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. 

Aug 3, 2023, 01:06 PM IST

रणवीर सिंगच्या आजीबद्दल तुम्हाला माहितीये का? 'डान्सिंग लिली ऑफ पंजाब' म्हणून होती ओळख, सोनम कपूरशीही कनेक्शन

Ranveer Singh Grandmother News: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे रणवीर सिंगची. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. ज्यात तो आपल्या आजोबांसोबत खूप खुश दिसतो आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की त्याची आजीही खूप मोठ्या सुपरस्टार होत्या? 

Aug 2, 2023, 02:18 PM IST

रणवीर सिंगचे आजोबाही त्याच्यासारखेच... वयाच्या 93 व्या वर्षी दाखवला जलवा!

Ranveer Singh Grandfather's Video : रणवीर सिंगच्या आजोबांचा 93 वा वाढदिवस असून त्यांना शुभेच्छा देत रणवीरनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचे आजोबा वयाच्या 93 व्या वर्षी झुमका या गाण्यावर थिरकले आहेत. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Aug 2, 2023, 01:59 PM IST

दीपिका पदुकोणच्या आईला पसंत नव्हता रणवीर सिंह, अभिनेत्यानेच केला खुलासा, म्हणाला...'

दिपीकाच्या घरात आता सर्वांचा लाडका असणारा रणवीर  सुरुवातीच्या दिवसांत मात्र नावडता होता. 

Aug 1, 2023, 09:28 PM IST

धर्मेंद्र यांनी शबाना आझमी यांना किस केल्याने गदारोळ; स्पष्टीकरण देत म्हणाले "जबरदस्तीने..."

Rocky Aur Rani Ki Prem Kahani: करण जोहरने (Karan Johar) तब्बल सात वर्षांनी 'रॉकी और राणी की प्रेम कहानी'मधून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. दरम्यान या चित्रपटात धर्मेंद्र (Dharmendra) आणि शबाना आझमी (Shabana Azmi) यांचा किसिंग सीन असल्याने चर्चा रंगली आहे. यावर आता धर्मेंद्र यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

 

Jul 31, 2023, 01:33 PM IST

करण जोहरचे दमदार कमबॅक; 'रॉकी और रानी'ने 2 दिवसात कमावला कोटींचा गल्ला, पण 'हे' आव्हान कायम

Rocky Aur Rani Ki Prem Kahani Box Office: 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'  या चित्रपटातून दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) तब्बल 7 वर्षांनंतर कमबॅक केले आहे. 

Jul 30, 2023, 11:08 AM IST

RARKPK Twitter Review : '25 वर्षात तो दिग्दर्शन शिकला नाही...', करण जोहरच्या चित्रपटाला नेटकऱ्यांच्या संमीश्र प्रतिक्रिया

Rocky Aur Rani Ki Prem Kahani Twitter Review : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' करण जोहरचा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला पाहण्यासाठी उस्तुक असलेले काही प्रेक्षक पाहून आले आणि त्यानंतर त्यांनी यावर कशी प्रतिक्रिया दिली आहे ते जाणून घेऊया...

Jul 28, 2023, 04:32 PM IST

Rohit Shetty च्या 'सिंघम अगेन'मध्ये 'हे' नवे कलाकार दिसणार!

बॉलिवूडचा लोकप्रिय अॅक्शन डायरेक्टर रोहित शेट्टी हा त्याच्या कॉप यूनिव्हर्ससाठी ओळखला जातो. त्यात 'सिंघम' तर गाजलेला आहे. सिंघमनंतर रोहित शेट्टीनं त्याच्या कॉप यूनिव्हर्ससाठी अनेक चित्रपट केले. त्यात आता आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि तो म्हणजे 'सिंघम अगेन'. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 'सिंघम अगेन'ची चर्चा सुरु आहे. या चित्रपटात कोण कोणते कलाकार दिसणार याची चर्चा सुरु आहे. चला जाणून घेऊया कोणते कलाकार आपल्याला 'सिंघम अगेन'मध्ये दिसण्याची शक्यता आहे. 

Jul 26, 2023, 12:47 PM IST

'ढिंढोरा' गाण्यातील जया बच्चन यांचा लूक व्हायरल, रौद्र रुप आणि लालभडक चेहरा; नेटकरी म्हणतात...

Dhindora Song Jaya Bachchan Trolled: जया बच्चन यांना अनेकदा ट्रोल केले जाते त्यातून यावेळी त्यांच्या रागीट चेहऱ्यामुळे नेटकऱ्यांना यावेळीही राहावलेले नाही. त्यातून सध्या प्रदर्शित झालेल्या 'ढिंढोरा' या गाण्यामुळे या सर्वच चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या त्याच रागीट स्वभावाची. 

Jul 25, 2023, 05:57 PM IST

'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मुळे रणवीर-आलियाला मालामाल; मानधनाचा आकडा पाहिला का?

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani Ranveer Singh And Alia Bhatt Payment: रॉकी और रानी की प्रेम कहानी हा मल्टीस्टारर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये रणवीर सिंह आणि आलिया भट्ट हे लीड रोलमध्ये झळकणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या चित्रपटासाठीच्या मानधनाचे आकडे समोर आले असून रणवीर आणि आलियाला किती पैसे देण्यात आलेत याची माहिती समोर आली आहे. जाणून घेऊयात याचबद्दल...

Jul 23, 2023, 04:55 PM IST

बॅकलेस ब्लाऊज घालून समोर दीपिका; कोकिलाबेन अंबानी यांची 'ती' रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद

Deepika Padukone Blackless Blouse: दीपिका पादूकोण ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या तिच्या सोशल मीडियावर चांगल्याच चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. त्यातून तिनं नुकतीच मनीष मल्होत्राच्या फॅशन शोला हजेरी लावली होती. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली होती.

Jul 23, 2023, 01:50 PM IST

Dream Girl 2 चा नवा टीझर प्रदर्शित, पूजाच्या आवाजनं रॉकीला केलं घायाळ, VIDEO व्हायरल

Dream Girl 2 : आयुष्मान खुरानानं 'ड्रिम गर्ल 2' चा टीझर केला शेअर. शाहरुख खानसोबत फ्लर्ट केल्यानंतर आता रणवीर सिंगसोबत करते फ्लर्ट... आयुष्मान खुरानानं शेअर केलेला हा व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल... तर पूजानं अखेर सांगितली कधी भेटणार याची तारिख...

Jul 21, 2023, 07:10 PM IST

रॅम्प वॉक करताच थांबला रणवीर, दीपिका Kiss केलं अन्... कोण म्हणतं त्यांच्यात दुरावा?

Ranveer Singh Kiss Deepika Padukone Video: दीपिका आणि रणवीर सिंगचा किसिंग व्हीडिओ (Kissing Video) सध्या सर्वत्र व्हायरल झाला आहे. अनेक दिवसांपासून दीपिका-रणवीरच्या नात्यात दुरावा (Deepika Padukone Ranveer Singh Divorce Rumors) आल्या असल्याच्या चर्चांना जोरात उधाण आले होते. परंतु सध्या समोर आलेल्या एका व्हिडीओवरून तुम्हालाही आश्चर्य वाटले परंतु त्या दोघांच्या नात्यांमध्ये सर्वच काही आलबेल आहे हो! 

Jul 21, 2023, 01:18 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x