ranveer singh instagram

घटस्फोटाच्या अफवांनंतर High Heels घालून इव्हेंटमध्ये पोहोचला रणवीर सिंह, सांगितली आवडती ज्वेलरी

Ranveer Singh on his Wedding Ring :घटस्फोटाच्या चर्चांमध्ये रणवीर सिंगनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या Wedding Ring विषयी केलं असं वक्तव्य

May 9, 2024, 12:44 PM IST

आपण आयुष्यभर कमवत नाही तेवढा पैसा हे सेलेब्स एका Insta Post मधून कमवतात; आकडेवारी पाहाच

Celebs Fees For Sponsored Social Media And Instagram Post: मनोरंजन सृष्टीमधील अनेक कलाकार केवळ अभिनयामधून नाही तर त्यांच्या नावाला असलेल्या किंमतीमुळेही कोट्यवधी रुपये कमवतात. अगदी सलमान खानपासून ते शाहरुख खानपर्यंत आणि अमिताभपासून ते रणवीरपर्यंत अनेक कलाकार सोशल मीडिया पोस्टमधून इतके पैसे कमवतात की तितके कमवायला सर्वसमान्यांचं संपूर्ण आयुष्य निघून जातं. जाणून घेऊयात अशाच काही सेलिब्रिटींबद्दल आणि त्यांच्या पर पोस्ट चार्जेसबद्दल...

Jun 14, 2023, 11:58 AM IST

'हे' Star couple बॉलिवूडपासून दूर.. डिवोर्सच्या बातम्यांना पुन्हा उधाण

मग अशावेळेस सगळ्यांना एकच प्रश्न पडतो तो म्हणजे हे आवडते जोडपे कुठे गायब आहे?

Oct 23, 2022, 05:26 PM IST

Ranveer Singh : विना इंश्योरेंस रणवीर सिंग फिरतोय 4 कोटींच्या कारमधून..

Ranveer Singh Controversy: रणवीर सिंग यांच्या चाहत्यासाठी वाईट बातमी आहे. कारण रणवीर सिंगची एका प्रकरणात मुंबई पोलीस चौकशी करणार आहेत. रणवीर सिंग मोठ्या वादात अडकला आहे. 

 

Oct 19, 2022, 11:28 AM IST

'तो' मी नव्हेच... Nude Photo प्रकरणी Ranveer Singh चा गौप्यस्फोट

एक फोटोशूट रणवीरला महागात, आता प्रकरणाला नवं वळण 

Sep 15, 2022, 11:46 AM IST

बॉलिवूडमधील सर्वात HOT सेलिब्रिटींची यादी.. नावं वाचून तुमची काय असेल Reaction?

यादी वाचून तुम्हीच ठरवा कोण आहे तुमचा आवडता हिरो यात आहे का? 

Sep 2, 2022, 06:19 PM IST

मराठमोळ्या सईला रणवीर सिंगकडून Kiss; काय घडलं तिचं तिलाच कळेना...

सई आणि रणवीरचा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय 

Sep 1, 2022, 08:52 AM IST

Ranveer Singh च्या अडचणीत वाढ, ‘न्यूड फोटोशूट’प्रकरणी समन्स

Ranveer Singh ‘न्यूड फोटोशूट’ चांगलचं भोवलं, पोलीस घरी पोहोचले आणि... 

 

Aug 13, 2022, 08:02 AM IST

रणवीर सिंगच्या आयुष्यात '83' चित्रपटानंतर मोठे बदल

 '83' चित्रपटानंतर रणवीर सिंगच्या आयुष्यात नक्की कोणते झाले बदल?

 

Dec 31, 2021, 09:00 PM IST

नाचता-नाचता Ranveer Singh ला दुखापत, Akshay ने दिली फ्यूचर प्लानिंगची चेतावनी

कोरोना संकटामुळे दोन वर्षे रिलीजची वाट पाहिल्यानंतर आता अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' रिलीजसाठी सज्ज झाला आहे. 

Oct 22, 2021, 02:09 PM IST

लग्नाआधी रणवीर गिफ्ट म्हणून दीपिकाला देत होता एकच गोष्ट, वडिलांनी विचारताच दिलं भयानक उत्तर

दीपिकासोबतच्या नात्याबाबत रणवीरच्या वडिलांनी असा प्रश्न विचारताच... 

 

Aug 18, 2021, 10:19 PM IST