ranu mandal

एका रात्रीत स्टार झालेली रानू मंडलची अवस्था पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

'इक प्यार का नगमा है...' हे गाणे गाऊन नु मंडल स्टेशनवरून रातोरात सोशल मीडिया स्टार बनली. मात्र एका रात्रीच स्टार झालेली रानू मंडल मात्र जशी प्रकाशझोतात आली तशीच खाली कोसळली. आणि सिनेसृष्टीतू गायब झाली. मात्र पुन्हा एकदा रानू मंडल चर्चेत आली आहे. आणि या चर्चेचं कारण आहे तिचा व्हायरल होणारा नवा व्हिडीओ.

Nov 23, 2023, 07:26 PM IST

Good News : रानू मंडल अडकली लग्नबंधनात? फर्स्ट लूक समोर

सोशल मीडिया सेन्सेशन राणू मंडलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. सध्या राणूचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

Feb 26, 2023, 07:04 PM IST

VIDEO : रानू मंडल अडकली विवाहबंधनात?, वधूच्या वेषात पाहून नेटकरी हैराण

Viral Video : सोशल मीडियावर रानू मंडलचे अनेक व्हिडीओ आपल्याला पाहिला मिळतात. बॉयफ्रेंडसोबत रोमँन्टिक अंदाजात पाहिल्यानंतर आता रानू मंडलचा लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे. वधू वेषात रानू मंडलला पाहून नेटकरी हैराण झाले आहे. 

 

Jan 9, 2023, 03:18 PM IST

रानू मंडल प्रेमात? बॉयफ्रेंडसोबत दिसली रोमँन्टिक अंदाजात

अनेकदा सोशल मीडियावर रानू मंडलचे व्हिडिओ समोर येत असतात

Dec 23, 2022, 09:04 PM IST

लता मंगेशकर यांच्यासारखा सुरेख आवाज; महाराष्ट्रातील महिलेचा Video तुफान होतोय Viral!

Lata Mangeshkar song: व्हायरल झालेला व्हिडीओ महाराष्ट्रातील असल्याचं पहायला मिळतंय. महाबळेश्वरमधील (Mahabaleshwar) एका वृद्ध महिलेचा हा व्हिडीओ असल्याचं पहायला मिळतंय.

Dec 13, 2022, 04:50 PM IST

रानू मंडलची सलमान खानसोबत जुगलबंदी व्हायरल; Video समोर

रानू मंडलने एकेकाळी सोशल मीडियावर वर्चस्व गाजवलं.

May 6, 2022, 06:08 PM IST

रानू मंडलने पुन्हा गायलं गाणं, यावेळी का झाली ट्रोल?

 गायिका रानू मंडलने बंगाली गाणं गात पुन्हा सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या गाण्याची बंगालमध्ये सध्या जोरदार चर्चा आहे.

Apr 20, 2022, 11:05 AM IST

लग्नाच्या कपड्यात रानू मंडल गायली गाणं; पुन्हा एकदा चर्चेत

 रानू मंडल नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते.

Apr 14, 2022, 04:38 PM IST

Ranu Mandal चा पुन्हा एकदा सोशल मीडियावर स्वॅग, यावेळी 'कच्चा बदाम'मुळे चर्चेत...

सध्या सोशल मीडियावर 'काच्चा बदाम' या बंगाली गाण्याचा बोलबाला आहे. 

Jan 30, 2022, 02:20 PM IST

गुगल सर्चमध्ये रानू मंडल दुसऱ्या क्रमांकावर

गुगलने २०१९ मध्ये भारतात सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या गाण्यांची यादी जाहीर केली आहे.

 

Dec 13, 2019, 03:06 PM IST

दिवाळीच्या मुहूर्तावर रानूंकडून चाहत्यांना खास भेट

आयुष्यातील १० वर्ष कठीण प्रसंगांना तोंड दिल्यानंतर अखेर त्यांच्या जीवनात सोन्याचा दिवस आला आहे. 

Oct 28, 2019, 12:44 PM IST

रानू मंडल सध्या काय करते...

देवाची दैवी देणगी असलेल्या रानू मंडल 

Oct 20, 2019, 01:07 PM IST

...म्हणून हिमेशने रानूंना दिली गाण्याची सुवर्ण संधी

आणि 'तेरी मेरी' गाण्याला रानूंचा स्वरसाज लाभला.

Oct 1, 2019, 02:25 PM IST

रानू मंडल यांच्या घराच्या मुद्द्यावर सलमान म्हणाला...

'एक प्यार का नगमा हैं' या गाण्याने त्यांच्या नशिबाचा टाळा उघडला.

Sep 24, 2019, 01:12 PM IST

दुर्गा पुजेच्या निमित्ताने रानू मंडल यांनी छेडले सूर

इन्टरनेट सेंसेशन ठरलेल्या रानू मंडलने सर्वांच्या मनात घर केले आहे.

Sep 23, 2019, 04:45 PM IST