ranjit kohli

लव्ह जिहाद: नेमबाज ताराचा पती रणजीत उर्फ रकीबुल हसनला अटक

नेमबाज तारा सहदेवच्या पतीला रणजीत कोहली उर्फ रकीबुल हसनला मंगळवारी रात्री झारखंड आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त टीमनं अटक केलीय. रंजीतला आज पोलीस रांचीला नेतील. प्रकरणाच्या सात दिवसांनंतर झालेल्या अटकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय. 

Aug 27, 2014, 10:45 AM IST