randhurandhar

मराठा योद्धांच्या उदयाची गाथा सांगणार 'रणधुरंधर'; २०२५ मध्ये सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

'रणधुरंधर' हा चित्रपट २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मराठी, इंग्रजी, हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड, गुजराथी आणि पंजाबी भाषेत प्रदर्शित होणार आहे. 

Mar 4, 2024, 03:55 PM IST