ranbiralia

''तो लहान आहे, त्याला Ranbir Kapoor बनवू नका...'' 7 वर्षांच्या मुलाच्या पालकांवर नेटकरी का संतापले?

Ranbir Kapoor Doppelganger Trolled: रणबीर कपूर हा आपल्या सर्वांचाच लाडका अभिनेता आहे. मागच्या वर्षी रणबीरचे दोन चित्रपट (Ranbir Kapoor Films) प्रदर्शित झाले ते त्याच्या चाहत्यांना खूप जास्त आवडले. आता त्याचा 'अ‍ॅनिमल' (Animal) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाचीही त्याच्या प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

Jan 19, 2023, 02:35 PM IST