ranada and pathak bai

Hardeek Joshi Akshaya Deodhar Wedding: राणादा आणि पाठक बाई लवकरच अडकणार विवाहबंधनात, नवा फोटो झाला व्हायरल

Hardeek Joshi and Akshaya Deodhar Wedding: हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

Aug 15, 2022, 09:54 PM IST

'चला हवा येऊ द्या' च्या मंचावर साखरपुड्यानंतर प्रथमच राणादा आणि पाठक बाई लावणार हजेरी

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. पण त्याआधी त्यांनी चला हवा येऊ द्या च्या मंचावर हजेरी लावली आहे.

May 25, 2022, 07:17 PM IST