ramlala pran pratishtha

Pran Pratishtha Puja : तुम्ही घरी रामलल्लाची पूजा करणार आहात? चुकूनही 'या' 4 गोष्टी करु नका!

Ayodhya Ram Mandir : अयोध्या नगरी आपल्या लाडक्या रामलल्लाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. नवीन राम मंदिरात रामलल्लाच्या बालस्वरुप मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा सोमवारी 22 जानेवारीला होणार आहे. देश विदेशातून लोक या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अयोध्येत दाखल झाले आहे. 

Jan 21, 2024, 02:09 PM IST
Ayodhya Ground Report Security Prepration At Main Entrance Gate For ShriRam Temple PT1M41S

Ayodhya Ram Mandir | अयोध्येत मुख्य प्रवेशद्वार फुलांनी सजवले, पाहा Video

Ayodhya Ground Report Security Prepration At Main Entrance Gate For ShriRam Temple

Jan 21, 2024, 01:40 PM IST

रामलल्लाची नवीन मूर्ती आणली, मग जुन्या मूर्तीचं काय होणार?

Pran Pratishtha : अयोध्येत सोमवारी 22 जानेवारीला नवीन भव्य अशा राम मंदिरात रामलल्लाची नविन मूर्तीचं प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. त्यामुळे अशावेळी एक प्रश्न उपस्थित होतो आहे की, जुन्या मूर्तीचं काय करणार आहेत?

Jan 21, 2024, 11:13 AM IST

Ram Mandir : ... म्हणून रामलल्लाच्या मूर्तीचा रंग काळा आहे, जाणून घ्या त्यामागील कारण

Ayodhya Ram Mandir : प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. संपूर्ण मंदिर परिसरातील सजावट अंतिम टप्प्यात आली. पंतप्रधान मोदींच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वी मंदीरातील श्रीरामाची मूर्तीचे फोटो समोर आले आहे. फोटोमध्ये मूर्ती काळ्या रंगाची दिसत आहे. मूर्ती काळ्या रंगाची का आहे ते समोर आले आहे. 

Jan 21, 2024, 09:59 AM IST

Ayodhya Ram Temple : ... म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 22 जानेवारीला अयोध्येला जाणार नाही

CM Shinde On Ayodhya : अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरु असताना या भव्य दिव्य सोहळ्यासाठी एकनाथ शिंदे जाणार नाहीत. 

Jan 21, 2024, 07:46 AM IST

...तर रामलल्लाही खूश होणार नाही, सावित्रीच्या लेकींना नकोय प्राणप्रतिष्ठेची शालेय सुट्टी

Ram Lalla Pran Pratishtha: राज्यातील शाळा तसेच इतर आस्थापनांना 22 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एका शाळेने प्रवाहाविरुद्ध निर्णय घेतलाय. 

Jan 20, 2024, 04:23 PM IST

भगवान राम आणि देवी सीता यांच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे, यशस्वी होईल त्यांचे जीवन

Baby Boy Names in Marathi: भगवान राम आणि देवी सीता यांच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे, यशस्वी होईल त्यांचे जीवन

Jan 20, 2024, 01:13 PM IST

श्रीरामाचे 4 गुण संपूर्ण आयुष्य बदलतील, जया किशोरी यांच्या खास टिप्स

श्रीरामाचे 4 गुण संपूर्ण आयुष्य बदलतील, जया किशोरी यांच्या खास टिप्स

Jan 20, 2024, 12:14 PM IST

राम आयेंगे तो अंगना सजाऊंगी! राम प्राणप्रतिष्ठादिनी घराच्या दारात काढा सुंदर रांगोळी

Ram Mandir Rangoli Designs : जगभरातील राम भक्त 22 जानेवारीला होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी खूप उत्सुक आहे. यादिवशी देशभरात दिवाळीचं वातावरण असणार आहे. यादिवशी प्रत्येक घरात रामाची पूजा आणि दिवे लावण्यात येणार आहे. अशावेळी घराच्या दारात सुंदर रांगोळीचे डिझाईन्स आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत. 

Jan 20, 2024, 11:39 AM IST

मुकेश अंबानींचा 22 जानेवारीसाठी मोठा निर्णय, देशभरातील रिलायन्सच्या...

Reliance Industries : अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स उद्योगसमूहाने त्यांच्या देशभरातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी 22 जानेवारीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. 

Jan 20, 2024, 11:28 AM IST

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जवळच्या व्यक्तींना पाठवा मराठीतून हार्दिक शुभेच्छा

Ram Mandir Pran Pratishtha Wishes in Marathi: अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा (Ram Lala Pran Pratishtha) 22 जानेवारी रोजी होणार आहे. प्रभू श्री रामाचे बालरुप शुक्रवारी सगळ्यांसमोर आले. राम मंदिर प्राण प्रतिष्ठेचा सोहळा सोमवारी पार पडणार आहे. त्यावेळी आपल्या जवळच्या व्यक्तीला द्या मराठीतून शुभेच्छा ज्यामुळे सतत राहिल प्रभूरामाचं स्मरण. 

Jan 20, 2024, 11:25 AM IST