108 किलो मिरची पूड वापरुन इथं पुजारी करतात स्थान! जाणून घ्या अनोख्या प्रथेबद्दल
Rameswaram Bath With Chili Powder: दरवर्षी या ठिकाणी हजारो भक्त या पूजेसाठी जमतात. या दिवशी अमवस्येला अनेक भक्त उपवास करतात. भक्तांची गर्दी लक्षात घेत या ठिकाणी विशेष सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते. अनेक स्वयंसेवक येथील भक्तांना मदत करण्यासाठी उपस्थित होते.
Aug 21, 2023, 10:43 AM ISTVideo | पाहा डोळे तृप्त करणारी, रामेश्वरमची काही दृश्य
Rameswaram The Masi Festival started
Feb 22, 2022, 12:45 PM ISTरामेश्वरममध्ये एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाचे महाविद्यालय उभारणार
तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी राज्य विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला
Feb 8, 2019, 04:41 PM ISTपाहा, वाऱ्याच्या वेगाने रेल्वेला कसं थांबवलं...!
पाहा, वाऱ्याच्या वेगाने रेल्वेला कसं थांबवलं...!
Jun 14, 2018, 12:20 PM ISTचैन्नईतील रामेश्वरम येथे होणार श्रीदेवींचे अस्थिविसर्जन
बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवी यांचे दुबईत निधन झाले.
Mar 2, 2018, 07:25 PM ISTभारताला 'अग्निपंख' देणाऱ्या राष्ट्रपती कलामांचा पहिला स्मृतीदिन
भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा आज पहिला स्मृतीदिन आहे.
Jul 27, 2016, 12:22 PM ISTअहमदनगर येथे रॉडने मारहाण केलेल्या रामेश्वरचा मृत्यू
जिल्ह्यातील श्रीरामपुर तालुक्यातील बेलापूर गावात पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणात रामेश्वर महाले या युवकाच्या डोक्यात रॉडने मारहाण केल्याने मृत्यू झाला. या मारहाणीत जखमी झालेल्या एका युवकावर उपचार सुरु आहेत.
Jan 30, 2016, 04:18 PM ISTडॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांना अखेरचा सलाम
माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पार्थिवाचा अंतिम प्रवास संपला. तिरंग्यात लपेटल्या कलाम यांच्या पार्थिवासमोर लष्कराच्या तुकडीनं मानवंदना दिली. त्यांना अखेरचा सलाम करण्यात आला.
Jul 30, 2015, 09:30 AM IST