ramchandra bought new mercedes

अरुण गोविल यांनी घेतली नवी कार! चाहते म्हणाले पुष्पक विमानाच्या जागी नवी कार...

अरुण गोविल यांनी नुकतीच एक मर्सिडीज कार (Mercedes car) विकत घेतली आहे. कार खरेदी करतानाचा एक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे

Jun 8, 2022, 10:18 AM IST