rambha

अभिनयासाठी शिक्षण सोडलं, पण आता बॉलिवूडमधूनही बाहेर... सलमानच्या हिरोईनसोबत असं काय घडलं?

Why Salman Khan Heroine Rambha Quit Acting: अभिनेत्री रंभानं एकेकाळी 90 चं दशक गाजवलं आहे. त्यामुळे कायमच तिची चर्चा राहिली आहे परंतु ही अभिनेत्री मात्र आता अभिनयापासून दूर आहे. परंतु एका मुलाखतीदरम्यान आपण आपल्या बॉलिवूड सोडण्यामागचं कारण तिनं स्पष्ट केले होते. 

Jun 7, 2023, 06:05 PM IST

सलमानच्या अभिनेत्रीने वयाच्या 40 व्या वर्षी दिला बाळाला जन्म

सलमान खानसोबत अनेक हिट सिनेमे देणाऱ्या अभिनेत्रीची चर्चा सुरू झाली आहे. या अभिनेत्रीने वयाच्या 40 व्या वर्षी बाळाला जन्म दिला आहे. 23 सप्टेंबर रोजी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ही अभिनेत्री आहे रंभा. 

Sep 26, 2018, 09:01 AM IST

फोटोज : सलमानची अभिनेत्री रंभाचे डोहाळे जेवण

सलमानची अभिनेत्री रंभाच्या डोहाळे जेवणाचे फोटोज...

Aug 14, 2018, 04:59 PM IST

फोटो : सध्या काय करतेय सलमानची हिरोईन 'रंभा'?

सलमान खानचा डबल रोल असलेला 'जुडवा' सिनेमा तुम्हाला आठवतोय का? आणि त्यातली सलमानची हिरोईन 'रंभा'?

Apr 1, 2016, 06:27 PM IST