ram mandir pran pratishtha

'आमची विवेकबुद्धी हादरली'; कायद्याच्या विद्यार्थ्यांची सुट्टी रद्द करण्याची याचिका पाहून कोर्टानं फटकारलं

Bombay High Court : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाने याचिका राजकीय हेतूने फेटाळून लावली आणि असे म्हटले आहे.

Jan 22, 2024, 08:21 AM IST

मूर्तीच्या डोळ्याला पट्टी बांधून प्राणप्रतिष्ठा का केली जाते?

Pran Pratishtha Fact : अयोध्येतील नवीन राम मंदिराच्या वास्तूमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणेच्या वेळी मूर्तीच्या डोळ्याला पट्टी बांधून करण्याची प्रथा आहे. काय आहे या परंपरेबद्दल जाणून घ्या. 

Jan 22, 2024, 07:34 AM IST

Ram Mandir Pran Pratishtha : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा मुहूर्तातील 48 सेकंद सर्वात खास, जाणून घ्या शुभ मुहूर्त

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Date, Time, Schedule, Shubh Muhurat : ज्या क्षणाची प्रत्येक जण वाट पाहत होतो तो क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आजची सकाळी जय श्री रामाच्या स्मरणाने झाली. आज नवीन मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. 

Jan 22, 2024, 07:00 AM IST

प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापनेवेळी बाळाला जन्म देणे शुभ आहे का? एक्सपर्ट काय सांगतात?

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापनेची तारीख जाहीर झाल्यापासून आपण ऐकतोय की, अनेक गर्भवती महिलांना 22 जानेवारी रोजीच बाळाला जन्म द्यायचा आहे. अगदी ही तारीख एक दिवसावर आली आहे. मात्र अशा पद्धतीने ठरवून प्रसूती करणे योग्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात?

Jan 21, 2024, 05:13 PM IST

'अयोध्या म्हणजे आपली व्हॅटिकन सिटी...', पाहा कंगना राणावतने काय दिलाय सल्ला? म्हणते ' मला बुद्धी दिली...'

Kangna Ranaut: कंगना राणावतने अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर (Ayodhya Ram Mandir) माध्यमांशी बोलताना भाष्य केलं आहे. 

Jan 20, 2024, 06:23 PM IST

अयोध्येच्या राम मंदिरातील प्रसाद भक्तांना घरबसल्या मिळणार? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

अयोध्या राम मंदिरातील प्रसाद तुम्हाला घरबसल्या अगदी मोफत मिळू शकतो, असा दावा एका कंपनीने केला आहे. आता या दाव्यामागील सत्य समोर आलं आहे. 

Jan 19, 2024, 08:06 PM IST

रोमपद राजाने सुंदर देहविक्री करणाऱ्या महिलांकडे का आश्रय घेतला?

वाल्मिकी रामायणात राजा दशरथचा मंत्री सुमंत याने त्यांना ऋषी श्रृंगाविषयी सांगितलं. ऋषीशृंगाने आपला यज्ञ केल्यास फायदा होईल असं सांगितलं. मग राजा दशरथ त्याला ऋष्यशृंगाला राजा रोमपादाने परत कसं बोलावलंय याबद्दल विचारलं. 

Jan 19, 2024, 04:22 PM IST

11 दिवस जमिनीवर झोप, पोटासाठी फक्त नारळ पाणी अन्...; PM मोदींचा 11 दिवसांचा कठोर डाएट प्लॅन

अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारपासून धार्मिक अनुष्ठान सुरू केलं आहे. हे अनुष्ठान 11 दिवसांसाठी असणार आहे.

 

Jan 18, 2024, 06:39 PM IST

Ayodhya Ram Temple: 22 जानेवारीला महाराष्ट्रात सुट्टी? शाळा बंद राहणार की सुरु?

सध्या देशात अयोध्या राम मंदिरातील प्राणप्ततिष्ठा सोहळ्याचा उत्साह आहे. 22 जानेवारीला हा कार्यक्रम होणार असून, अनेक राज्यांनी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.  

 

Jan 18, 2024, 04:11 PM IST

Ayodhya Ram Temple: मोदी सरकारकडून 22 जानेवारीला सुट्टीची घोषणा; शाळा आणि कॉलेजही बंद राहणार?

केंद्र सरकारने 22 जानेवारीला संपूर्ण देशात अर्ध्या दिवसाच्या सुट्टीची घोषणा केली आहे. 

Jan 18, 2024, 03:24 PM IST
Ramlalla Murti Reached Ayodhya PT35S

Ramlala Pran Pratistha Ayodhya: प्रभू श्रीरामांची मुर्ती वाजतगाजत अयोध्येत दाखल; भाविकांची गर्दी

प्रभू श्रीरामांची मुर्ती वाजतगाजत अयोध्येत दाखल; भाविकांची गर्दी

Jan 18, 2024, 09:25 AM IST

बाबरी मशीदीपासून राम मंदिर 3 किलोमीटर दूर? सोशल मीडियावरच्या व्हायरल फोटोत किती सत्य

Ayodhya Ram Mandir Viral Photo Fact Check : अयोध्येत राम मंदिर उद्घाटन सोहळ्यीच (Ram Mandir Inaugration) जोरदार तयारी सुरु आहे. देशभरात उत्साहाचं वातावरण असून रामभक्त अयोध्येकडे रवाना होत आहेत. यादरम्यान, राम मंदिराबाबत सोशल मीडियावर एक मोठा दावा केला जातोय. 

Jan 16, 2024, 04:53 PM IST

राम मंदिरात साफसफाई करण्यामुळे जॅकी श्रॉफ ट्रोल, व्हिडीओ होतोय व्हायरल

Jackie Shroff Video: जॅकी श्रॉफ हे एका राम मंदिराच्या पायऱ्या धुवत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत.

Jan 16, 2024, 04:38 PM IST

काँग्रेस पक्षातील नेता अयोध्येला गेला तर? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'जर कोणी...'

Ram Mandir Pran Pratistha: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, सोनिया गांधी यांच्यानंतर राहुल गांधी यांनीही निमंत्रण मिळालं तरी अयोध्येला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. हा राजकीय प्रभावित कार्यक्रम असल्याची टीका त्यांनी केली आहे. 

 

Jan 16, 2024, 04:05 PM IST

'त्या' ऐतिहासिक सोहळ्याला आजपासून सुरुवात! 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा अनुष्ठान

Ram Mandir Ayodhya :  तो ऐतिहासिक क्षण आता जवळ आला आहे. राम जन्मभूमी अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. 22 जानेवारीपर्यंत अनेक विधी करण्यात येणार आहेत. 

Jan 16, 2024, 08:24 AM IST