ram gopal verma

Ram Gopal Varma यांनी जिचे मुके घेतला घेतले 'ती' अभिनेत्री आहे तरी कोण? अश्लिल Video व्हायरल!

राम गोपाल वर्मा यांनी (Ram Gopal Varma Licks Actress Ashu Reddy Feet) एका अभिनेत्रीच्या पायाचं चुंबन (Kiss) घेतलं. त्यांच्या या अश्लिल हरकतीमुळे ते सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.

Dec 8, 2022, 09:14 PM IST

खरचं Jr NTR आणि रामचरण गे? हे फोटो पाहून तुम्ही काय म्हणाल...

दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा आरआरआर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरलाय. 

Jun 3, 2022, 04:34 PM IST

राम गोपाल यांच्याकडून अभिनेत्रीचे हॉट फोटो शेअर, बोल्डनेसच्या बाबतीत अभिनेत्री देतेय सनी सनी लिओनीलाही टक्कर

 राम गोपाल वर्मा यांची त्या दिग्दर्शकांच्या यादीत गणना होते जे चित्रपटांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देतात.

Sep 13, 2021, 10:54 PM IST

नेमकं काय चाललंय यांचं? राम गोपाल वर्मा, इनाया सुलतानाचा आणखी एक Video पाहून नेटकरी हैराण

आधीच्या व्हिडीओमध्ये राम गोपाल वर्मा मद्यधुंद अवस्थेत असल्याचं म्हटलं जात होतं 

Aug 26, 2021, 06:05 PM IST

उर्मिला मातोंडकरला राम गोपाल वर्मांनी दिल्या शुभेच्छा

बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मांतोडकर नुकतीच विवाहबंधनात अडकली. काश्मीरचा बिझनेसमन आणि मॉडेल मोहसिन अख्तर मीर यांच्याशी ती विवाहबंधनात अडकली.

Mar 6, 2016, 03:21 PM IST

गिरीश ओकांच्या आवाजाची चोरी, रामूला पडली भारी!

मराठी अभिनेते गिरीश ओक यांचा आवाज चोरल्याप्रकरणी रामगोपाल वर्मा गेल्या काही दिवसांपासून वादात सापडले होते. अखेर राम गोपाल वर्मांनी माफीनामा सादर केला आहे.

Apr 21, 2013, 10:47 PM IST

पॉर्नस्टार सनीवर ओसामा लादेन फिदा

जगाहा दादरा देणारा आणि अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन हा पॉर्नस्टार सनी लियोनचा निस्सीम चाहता होता. तो सनीवर फिदा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. लादेन हे गुपीत अमेरिकेतील माध्यमांनी उघड केले आहे.

Jul 8, 2012, 04:18 PM IST