ram gopal varma convicted in check bounce case

62 व्या वर्षी राम गोपाल वर्मा जाणार तुरुंगात! अजामीनपात्र वॉरंट जारी, नेमकं प्रकरण काय?

निर्माता राम गोपाल वर्मा याच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. 7 वर्षे जुन्या प्रकरणात त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

Jan 23, 2025, 04:05 PM IST