rakshabandhan 2022

Pm नरेंद्र मोदी यांच्यासाठी यंदाचं रक्षाबंधन आहे खास, पाहा कोणी बांधल्या मोदींना राखी

पंतप्रधान मोदी यांनी देखील आज रक्षाबंधन साजरा केला. त्यांच्यासाठी यंदाचा हा रक्षाबंधन सण खास ठरला. पाहा काय आहे कारण.

Aug 11, 2022, 04:02 PM IST

Rakshabandhan Video: भाऊ नाही म्हणून 'ही' अभिनेत्री रिक्षावाल्यांना बांधतेय राखी

अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Aug 11, 2022, 09:54 AM IST

Rakshabandan: 11 ऑगस्टला की 12 ऑगस्टला? नेमकी कधी बांधावी राखी जाणून घ्या

ज्या रक्षाबंधनाच्या सणाची बहिणी वर्षभर वाट पाहत असतात, त्या सणाच्या तारखेबाबत यंदा संभ्रम निर्माण झाला आहे. रक्षाबंधनाची नेमकी तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घेण्यासाठी बातमी नक्की वाचा.

Aug 9, 2022, 11:02 PM IST

Rakshabandhan| भद्रा काळात चुकूनही भावाला बांधून नका राखी; जाणून घ्या कारण

Rakshabandhan| भद्रा काळात भावाच्या मनगटावर राखी बांधणं अशुभ मानलं जातं. 

Aug 9, 2022, 12:47 PM IST

Astrology Tips: रक्षाबंधनला बहिणीला राशीनुसार द्या असं गिफ्ट, जाणून घ्या

रक्षाबंधन हा श्रावण महिन्यातील महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते. तसंच ओवाळून रक्षण करण्याचं वचन मागते. यानंतर भाऊ बहिणीला तिच्या आवडीनुसार गिफ्ट देतो. 

Aug 8, 2022, 06:00 PM IST

Rakshabandhan 2022: रक्षाबंधनला अशी राखी बांधू नका, जाणून घ्या यामागचं धार्मिक कारण

शास्त्रामध्ये राखी बांधण्याचे काही नियम सांगितले आहे. त्यामुळे राखी बांधताना अशा चुका टाळणं गरजेचं आहे.

Aug 7, 2022, 06:43 PM IST

Rakshabandhan: राखी बांधताना तीन गाठ का मारतात? जाणून घ्या धार्मिक कारण

राखी बांधताना मनगटावर किती गाठ बांधली पाहिजे याचा विचार केला आहे का? काहींना त्याबद्दल माहिती असेल, काहींना नाही. चला तर मग जाणून घेऊयात.

Aug 3, 2022, 05:40 PM IST

बहीण-भावाचा गोड क्षण होणार अधिक गोड; पावसाळ्यात राखी पाठवण्यासाठी 'वॉटरप्रुफ' Envelope

भावा-बहिणाचा हा सण अजून गोड करण्यासाठी पोस्टाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहेत. 

Aug 2, 2022, 02:33 PM IST

Rakshbandhan 2022: रक्षाबंधन 11 कि 12 ऑगस्टला? जाणून घ्या कोणत्या दिवशी बांधायची राखी

श्रावण पौर्णिमा 11 ऑगस्ट आणि 12 ऑगस्ट असा दोन दिवशी पडत आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या तारखेबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे.

Jul 19, 2022, 05:27 PM IST