rakshabandhan 2021

फूड डिलीवरी करण्यासाठी पोहोचला...रिकामा हात पाहून तरुणीनं काय केलं पाहा

हा क्षण खूप भावुक करणारा ठरला एकीकडे डिलीवरी बॉससोबत गैरवर्तनाचे प्रकार घडतात मात्र या तरुणीनं जे केलं ते पाहून तुम्हीही भावुक व्हाल

Aug 23, 2021, 11:08 PM IST

पैसे वाचवण्यासाठी बहिणीने लावलेली शक्कलं....पण भावाच्या भेटी पुढे राखी पडली महागच... पाहा व्हिडीओ

रक्षाबंधन हा प्रत्येक भाऊ-बहिणीचा दिवस. प्रत्येक भाऊ बहिण कितीही एकमेंकासोबत भांडले, तरी या दिवशी मात्र ते एकत्र येतात.

Aug 22, 2021, 03:39 PM IST

Raksha Bandhan 2021 : भारतीय क्रिकेटपटूंच्या स्टार बहिणी तुम्ही पाहिलात का? पाहा फोटो

रक्षाबंधनाच्या दिवशी टीम इंडियाचे बहुतेक खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर आहेत, तर काही खेळाडू आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी यूएईला पोहोचले आहेत.

Aug 22, 2021, 01:53 PM IST

Railway Mega Block : रक्षाबंधनच्या दिवशी रेल्वेचा मेगा ब्लॉक, जाणून घ्या वेळ

माटुंगा- मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते संध्याकाळी ४.०५ पर्यंत

Aug 21, 2021, 11:27 AM IST

Rakshabandhan 2021 : रक्षाबंधनसाठी महिलांना रेल्वेकडून खास गिफ्ट, ‘या’ रेल्वेनं प्रवास ठरणार फायद्याचा

भारतीय रेल्वे कायमच सण- उत्सवांच्या निमित्तानं प्रवाशांसाठी काही खास सवलती देत असते. 

Aug 17, 2021, 07:38 AM IST