rakhi sawant new boyfriend

माझे 50 बॉयफ्रेंड असतील..., Rakhi Sawant का संतापली?

Rakhi Sawant Sherlyn Chopra : सध्या सोशल मीडियावर राखी सावंत आणि शर्लिन चोप्रा यांची जोरदार चर्चा सुरु आहे. त्याच कारणही तसंच आहे. दोघींमध्ये जोरदार जुंपली आहे. शर्लिनने राखी सावंतला डिवचले आणि राखीचा पारा चांगलाच चढला आहे. माझे 50 बॉयफ्रेंड असतील, असं म्हणत राखीने शर्लिनच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. 

Nov 5, 2022, 07:48 AM IST

राखी सावंतनं Kiss मागताचं बॉयफ्रेंड आदिलनं असं काय केलं? पाहून बसेल धक्का

राखी सावंतचा व्हिडीओ सोशल मीडियावर ठरतोय चर्चेचा विषय...

Jul 23, 2022, 04:03 PM IST

अभिनेत्री राखी सांवतचा पुन्हा एकदा साखरपुडा? लग्नाची जोरदार तयारी!

राखी सावंतला कॉन्ट्रोव्हर्सी आणि ड्रामा क्वीन म्हटलं जातं.

May 22, 2022, 06:15 PM IST