दूधदर आंदोलकांचा 'गनिमी कावा'; पोलीस संरक्षणातील टँकर फोडले
दूधबंद आंदोलनामुळे शहरात दूध टंचाई जाणवू लागली आहे. दुध संघाच्या संकलनावर मोठा परिणाम झालाय.
Jul 17, 2018, 09:39 AM ISTपाहा कशासाठी पिपाणी वाजवतायतं सुप्रिया सुळे
राजू शेट्टींनी दुधासाठी केलेली पाच रुपये दरवाढीची मागणी योग्य आहे.
Jul 16, 2018, 08:54 PM ISTमुख्यमंत्री खोटा प्रचार करुन आंदोलकांमध्ये संभ्रम निर्माण करतायत- शेट्टी
मुख्यमंत्री अकारण हा मुद्दा प्रतिष्ठेचा करत आहेत.
Jul 16, 2018, 08:30 PM ISTपालघर | मुख्यमंत्र्यांकडून खोटा प्रचार, राजू शेट्टींचा आरोप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 16, 2018, 08:12 PM ISTअमुलचे दूध महाराष्ट्रात येऊ देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आता सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत.
Jul 16, 2018, 07:28 PM IST'शेट्टींचा मुद्दा योग्य, फक्त आंदोलनाची पद्धत चुकायला नको'
सरकारने दूध दर वाढीवरुन सुरु असलेल्या आंदोलनाची दखल घेवून तात्काळ अंदोलकाशी चर्चा करावी.
Jul 16, 2018, 04:18 PM ISTदूध दर आंदोलन: आतापर्यंतच्या ठळक घडामोडी
काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळणही लागलं आहे. आंदोलनाची विविध ठिकाणी असलेली स्थिती जाणून घेण्यासाठी पाहा हे ठळक मुद्दे...
Jul 16, 2018, 09:29 AM IST...तर आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांची पूजा रोखणार: राजू शेट्टींचा सरकारला इशारा
सांगलीमध्ये समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पग्रस्थांनी दूध दरवाढीच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे.
Jul 16, 2018, 09:05 AM ISTदूध आंदोलनात सहभागी होऊ नका; किसान सभेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दरवाढीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलय.
Jul 16, 2018, 08:45 AM ISTपोलिसांनी माकड चेष्टा थांबवावी!, शेतकरी चिडला तर कोणाचं ऐकणार नाही: राजू शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्यभर दूध दरवाढीसाठी आंदोलन पुराकरलंय. या आंदोलनातून राज्यातील प्रमुख शहरांचा दूध पुरवठा बंद पाडण्यास सुरुवात झालीय.
Jul 16, 2018, 08:19 AM ISTस्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर पेटवला; आंदोलनाची हिंसक सुरुवात
दुधाच्या टँकर्सना संरक्षण देऊ, असे आश्वासन दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिले होते.
Jul 15, 2018, 04:33 PM ISTराज्यात सोमवारी मध्यरात्रीपासून दूध आंदोलनास सुरू : राजू शेट्टी
अतिरिक्त झालेल दूध महानंद तर्फे २७ रूपये प्रीलिटरने खरेदी करावे अशा मागण्यासाठी राज्यात दूध दरवाढ आंदोलन सुरू होणार आहे.
Jul 15, 2018, 11:16 AM ISTदूध पुरवठादारांचा संप मोडीत काढण्यासाठी जानकरांचा पुढाकार
आंदोलनकर्त्यांनी कायदा हातात घेवू नये, असे आवाहनही जानकरांनी केले.
Jul 12, 2018, 06:39 PM ISTदूध रोखायला मुंबई पाकिस्तानात आहे काय?- चंद्रकांत पाटील
शेतकऱ्याच्या घरातील दूध, भाजीपाला रस्त्यांवर फेकण्यापेक्षा स्वत:च्या घरातील दूध, भाजीपाला फेकावा. आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार असला तरी त्यातून सामान्य जनतेला त्रास होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे.
Jul 7, 2018, 08:27 PM IST'...अन्यथा मुंबईचा दूध पुरवठा रोखणार'
मुंबई शहराला होणारा दूध पुरवठा स्वाभीमानी शेतकरी संघटना रोखणार आहे.
Jul 6, 2018, 05:52 PM IST