rajat patidar

विराटला झालंय तरी काय? रजत पाटीदारला दिली शिवी, सिराजला म्हटला वेटर... Video व्हायरल

IPL 2024 : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रॉयल चॅलेजर्सचा स्टार फलंदाज विराट कोहलीने दमदार फलंदाजी केली आहे. पर्पर कॅपच्या शर्यतीतही तो अव्वल स्थानावर आहे. पण सध्या त्याच्या एका व्हिडिओ खळबळ उडवली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

May 9, 2024, 06:16 PM IST

IND vs ENG 5th Test : रजत पाटीदारवर 'मेहेरबानी' का? पत्रकार परिषदेत Rohit Sharma स्पष्टच म्हणाला...

Rohit Sharma Press Conference : रजतने 3 कसोटी सामन्यात फक्त 63 धावा केल्या आहेत. त्यात त्याची सरासरी केवळ 10.50 राहिलीये. मात्र, रजत पाटीदारला (Rajat Patidar) पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.

Mar 6, 2024, 07:59 PM IST

24 वर्ष जुना विक्रम मोडणार? धर्मशाला कसोटीत 5वा खेळाडू डेब्यू करणार

Ind vs Eng Test Series : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा कसोटी मालिका 7 मार्चपासून खेळवला जाणार आहे. या सामन्यात एक अनोखा विक्रम होण्याची शक्यता आहे. 

Mar 5, 2024, 08:23 PM IST

धरमशाला कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, केएल राहुल OUT... दिग्गज खेळाडूचा समावेश

India Squad For 5th Test vs England : भारत आणि इंग्लंडदरम्यान येत्या सात मार्चपासून पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्याासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. 

Feb 29, 2024, 03:08 PM IST

IND vs ENG : टीम इंडियाचा 'हा' खेळाडू कोणाच्या वशिल्यावर खेळतोय? रोहित का देतोय सतत संधी?

Rajat Patidar : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या सामन्यात (IND vs ENG 4th test) देखील रजत पाटीदारला चांगली कामगिरी करता आली नाही. सततच्या फ्लॉप प्रदर्शनानंतर त्याला आता पाचव्या सामन्यात संधी मिळणार का? असा सवाल विचारला जातोय.

Feb 24, 2024, 05:23 PM IST

IND vs ENG : रोहितचा' 'हुकमी एक्का' करणार टीम इंडियात कमबॅक, 'या' खेळाडूला मिळणार नारळ!

IND vs ENG Ranchi Test : रांची कसोटी सामन्याआधी टीम इंडियाला एक गुड न्यूज मिळाली आहे. टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर फलंदाज केएल राहुल (KL Rahul) पुनरागमन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Feb 19, 2024, 04:29 PM IST

IND vs ENG 3rd Test : राजकोट टेस्टमध्ये टीम इंडियाचा 434 धावांनी ऐतिहासिक विजय; जडेजासमोर इंग्लंड चारीमुंड्या चीत!

Highest victory margin vs England : टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने विजय मिळवला आहे. यशस्वी जयस्वालचं द्विशतक, रोहित आणि जडेजाच्या शतकीय खेळीच्या जोरावर टीम इंडियाला हा विजय मिळवता आला आहे.

Feb 18, 2024, 04:48 PM IST

WTC पॉईंट टेबलमध्ये मोठा उलटफेर, न्यूझीलंडच्या विजयाने भारताची वाट बिकट

ICC World Test Championship WTC Points Table : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयाने न्यूझीलंडने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मोठा फेरबदल झाला आहे. या विजयामुळे भारतीय संघांचं टेन्शन वाढलं आहे. भारताला आता जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत. 

Feb 16, 2024, 06:58 PM IST

IND vs ENG 3rd Test : सरफराज खानला संधी मिळणार का? पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

India vs England 3rd Test : तिसऱ्या सामन्यात सरफराज खानला (Sarfaraz khan) संधी मिळण्याची शक्यता आहे. नेमकी टीम कॉम्बिनेशन कसं असेल? याची चर्चा होताना दिसते.

Feb 13, 2024, 03:06 PM IST

स्टाइल में रहने का! रोहित शर्मा नव्या लूकमध्ये

Ind vs Eng Rajkot Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना येत्या 15 फेब्रुवारीला राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. हा सामना जिंकत मालिकेत आघाडी घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. 

Feb 12, 2024, 08:01 PM IST

IND vs ENG 2nd Test : सरफराज खान की रजत पाटीदार? कोणाला मिळणार संधी? टीम इंडियाच्या कोचने स्पष्टच सांगितलं!

Vikram Rathour On Sarfaraz khan Debut : सर्वांना चकित करणारी कामगिरी करून सर्फराज खान याने अखेर टीम इंडियामध्ये स्थान मिळवलंय. मात्र, त्याला इंग्लंडविरुद्ध (IND vs ENG 2nd Test) संधी मिळणार का? या प्रश्नावर टीम इंडियाच्या बॅटिंग कोचने उत्तर दिलंय.

Jan 31, 2024, 07:58 PM IST

विशाखापट्टणम कसोटीसाठी टीम इंडियात मोठे बदल, दोन खेळाडूंचं पदार्पण, अशी आहे प्लेईंग XI

IND Vs ENG Test Series : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत यजमान टीम इंडिया 1-0 ने पिछाडीवर आहे. आता 2 फेब्रुवारीपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 

Jan 30, 2024, 07:34 PM IST

Rohit Sharma: रहाणे-पुजाराचं टेस्ट करियर संपलं? रोहित शर्माच्या 'त्या' विधानाने खळबळ

Rohit Sharma: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्ट सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान रोहितने अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंची टेस्ट कारकीर्दीबाबत संकेत दिले. 

Jan 25, 2024, 10:32 AM IST

'...मी काय व्हिसा ऑफिसमध्ये बसतो का?', पत्रकाराच्या प्रश्नावर रोहित शर्मा स्पष्टच बोलला

भारत आणि इंग्लंडमधील कसोटी मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. दरम्यान त्याआधी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. 

 

Jan 24, 2024, 03:46 PM IST

'आम्हाला वाटलं होतं की...', कोहलीच्या अनुपस्थितीवर रोहित शर्माने अखेर मौन सोडलं; 'एक्स्पोज होण्यापेक्षा...'

भारत आणि इंग्लंडमधील कसोटी मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यात विराट कोहली खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान पहिल्या सामन्याच्या आधी कर्णधार रोहित शर्माने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

 

Jan 24, 2024, 03:04 PM IST