rajasthan government jyoti bhardwaj

भ्रष्टाचारात पीचएडी! एका दिवसात खरेदी केले 26 फ्लॅट्स, या महिला अधिकाऱ्याचे थक्क करणारे कारनामे

एका सरकारी महिला अधिकाऱ्याने भ्रष्टाचाराचे सर्व रेकॉर्ड्स मोडले. या महिलेने एकाच दिवासत पाच कोटी रुपयांत तब्बल 26 फ्लॅट्स खरेदी केले. या महिला सरकारला दिलेल्या माहिती आपल्याकडे केवळ तीन घरं असल्याचं तीने नमुद केलं होतं. पण जेव्हा तिचे कारनामे उघड झाले तेव्हा सर्वच हैराण झालेत. 

Sep 17, 2023, 09:17 PM IST