राजस्थान सरकार देणार ५ रुपयात नाश्ता आणि ८ रुपयात जेवण
राजस्थानच्या मुख्यमंत्री यांनी अन्नपूर्णा रसोई योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेसाठी स्वायत्त शासनाकडून चार गाड्या बांसवाडा परिषदेला उपलब्ध करुन दिले जातील.
Feb 8, 2017, 08:47 AM ISTसलमान खानविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार सरकार
सोमवारी काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर हायकोर्टाने सलमान खानची निर्दोष सूटका केली. यानंतर सलमानला नक्कीच दिलासा मिळाला असेल. पण असं होतांना काही दिवस नाही आहे. सलमानच्या अडचणी काही कमी होतांना दिसत नाही आहे. आता हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात राजस्थान सरकार आता सुप्रिम कोर्टात जाणार आहे.
Jul 28, 2016, 10:41 AM IST