Shrikant Shinde on Sanjay Raut: संजय राऊतांना सिझोफ्रेमिया आजार; श्रीकांत शिंदे असं का म्हणाले?
Shrikant Shinde on Sanjay Raut: श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी संजय राऊतांनी (Sanjay Raut) केलेल्या आरोपावर मौन सोडलं असून पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत रोज बिनबुडाचे आरोप करत असून त्यांना सिझोफ्रेमिया (Schizophrenia) आजार झाला असल्याचं श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत. इतकंच नाही तर आपण चांगला डॉक्टर सुचवू शकतो असंही म्हटलं आहे.
Feb 23, 2023, 02:50 PM IST
Maharashtra
Who is the Raja Thakur mentioned by Sanjay Raut in the letter
Feb 21, 2023, 10:40 PM ISTEknath Shinde vs Uddhav Thackeray: श्रीकांत शिंदेंकडून हल्ल्याची सुपारी? संजय राऊतांनी आरोप केलेला राजा ठाकूर आहे तरी कोण?
श्रीकांत शिंदेंनी (Shrikant Shinde) माझ्यावर हल्ला करण्यासाठी सुपारी दिल्याचा संजय राऊतांचा (Sanjay Raut) दावा आहे. संजय राऊत यांनी पत्रात (Sanjay Raut Letter) गुंड राजा ठाकूरचा उल्लेख केला आहे. यामुळे हा राजा ठाकूर नेमका कोण (Who is Raja Thakur) आहे अशी चर्चा रंगली आहे.
Feb 21, 2023, 03:32 PM IST