raj yoga

Dhanteras 2023 : धनत्रयोदशीला एकाच वेळी 4 राजयोग, पुढील 7 दिवसांत 14 शुभ योग, पाहा कधी करावी दिवाळीची खरेदी

Dhanteras 2023 : सर्वात शुभ मुहूर्त धनत्रयोदशीला असणार आहे. या दिवशी 4 राजयोग आणि एक शुभ योग तयार होत आहे. 10 नोव्हेंबरला 5 योग होणार आहे. धनत्रयोदशीला सोने, चांदी, भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे. 

Nov 7, 2023, 09:25 AM IST

हंस राजयोग 2023: होळीनंतर तयार होत आहे हंस राजयोग, 'या' राशींवर होईल पैशांचा पाऊस

गुरु ग्रह वर्षातून एकदाच राशिचक्र बदलतो. गुरु ग्रह भाग्य, विवाह आणि सुखाचा ग्रह मानला जातो. 2023 मध्ये 22 एप्रिल रोजी बृहस्पति मीन राशीतून निघून मेष राशीत प्रवेश करेल आणि याआधी 1 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळी गुरू अस्त करतील. 29 एप्रिल 2023 रोजी बृहस्पति मीन राशीत जातील त्यानंतर मेष राशीत येतील. गुरूचा उदय होताच हंस राज योग तयार होईल. हंस राजयोग काही राशींसाठी खूप शुभ परिणाम देईल. हा राजयोग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. चला जाणून घ्या, कोणत्या तीन राशी आहेत भाग्यशाली...

Feb 23, 2023, 07:56 PM IST

Shani Gochar: मकर राशीतील वक्री शनि तीन राशींसाठी लाभदायी, ऑक्टोबरपर्यंत 'नो टेन्शन'!

12 जुलैपासून शनि वक्री झाला असून कुंभ राशीतून मकर राशीत प्रवेश केला आहे.

Jul 24, 2022, 01:20 PM IST