raj thackeray birthday shubeccha

द्या राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस... महाराष्ट्राच्या या तरुण नेतृत्वाला`झी २४ तास`कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

Jun 14, 2013, 08:23 AM IST

द्या राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा....

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या 'झी २४ तास'कडून हार्दिक शुभेच्छा... राज ठाकरे यांना आपणालाही शुभेच्छा द्यायच्या असल्यास आपणही देऊ शकता. आपल्या शुभेच्छा आमच्या मार्फत आम्ही पोहचू राज ठाकरे यांच्यापर्यंत..

Jun 14, 2012, 02:51 PM IST