उस्मानाबाद, नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस
उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच नाशिकमध्ये काही गावांमध्ये पावसाने हजेरी लावली.
Jun 22, 2019, 09:12 AM ISTपुणे : महाराष्ट्रात ९५ टक्के पावसाचा अंदाज
पुणे : महाराष्ट्रात ९५ टक्के पावसाचा अंदाज
Jun 1, 2019, 04:55 PM ISTराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता
महाराष्ट्र राज्यात शनिवारपासून वळवाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
May 31, 2019, 06:43 PM ISTकल्याण, बदलापूरमध्ये अवकाळी पावसाच्या सरी
ऐन उन्हाळ्यात पावसाच्या सरींचा शिडकावा
Apr 14, 2019, 08:00 PM ISTमुंबईसह कोकण आणि पुण्यात पाऊस
मुंबईत ढगांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे.
Oct 18, 2018, 08:48 PM ISTचंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांना पावसाने झोपडले, प्रवासी बस नाल्यात
चंद्रपूर-गडचिरोलीत पाऊस पाचव्या दिवशी कायम आहे. दरम्यान, प्रवासी बस नाल्यात कोसळ्याने मोठा धोका निर्माण झाला होता.
Aug 21, 2018, 10:49 PM ISTपाऊसपाणी: राज्यातील धरणांचे अपडेट्स...
राज्याचा मोठा भाग आजही कोरडाठाक असला तरी, काही धरणे मात्र पूर्ण क्षमतेने भरली आहेत. ओसंडून वाहत आहेत.
Jul 17, 2018, 08:48 AM ISTमुंबईतल्या पावसानं 'चेरापुंजी'चा रेकॉर्ड मोडला
या पावसात आतापर्यंत तीन जणांचा बळी गेलाय
Jun 25, 2018, 04:34 PM ISTपालघर | केळवे चौपाटीवर नालासोपाऱ्यातील ४ जण बुडालेत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 18, 2018, 01:06 PM ISTकेळवे चौपाटीवर नालासोपाऱ्यातील ४ जण बुडालेत
काही तरुण पालघर जिल्ह्यातील केळवे चौपाटीवर रविवार सुटीनिमित्त फिरायला गेले होते. त्यातील ४ जण बुडालेत.
Jun 17, 2018, 04:59 PM ISTमुंबईतील रविवारचा पाऊस, पाहा फोटो
रविवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह कोकणात पावसाची संततधार सुरु आहे. मुंबईत अनेक सकल भागात पावसाचे पाणी तुंबले आहे. तर काहींही चौपाटीवर पावसात भिजण्याचा आनंद लुटला.
Jun 17, 2018, 03:19 PM ISTमुंबई । रविवारी सुटीत पावसाचा आनंद लुटताना मुंबईकर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 17, 2018, 03:10 PM ISTमान्सून गोव्याच्या वेशीवर, ४८ तासात महाराष्ट्रात कोसळणार
मान्सूनची प्रगती चांगली सुरु आहे. पुढील ४८ तासात महाराष्ट्रात मान्सून सक्रीय होण्याचे संकेत मिळाले आहेत.
Jun 6, 2018, 05:33 PM ISTका चुकतो पावसाचा अंदाज?
भारतासारख्या उष्णकटीबंधीय देशातील हवामानात होणा-या गतीशील बदलांमुळे पावसाचा अंदाज लावणं तुलनेनं किचकट आहे...
May 26, 2018, 11:56 PM IST