railway police

थंडीपासून बचाव करण्यासाठी दोघांनी चालत्या ट्रेनमध्ये पेटवली शेकोटी, कोचमधून धूर यायला लागताच...

Trending News In Marathi: चालत्या ट्रेनमध्ये तरुणांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी चक्क शेकोटी पेटवली. नंतर डब्यातून धूर यायला लागल्यावर... 

Jan 5, 2024, 03:04 PM IST

यांना आवरा? लेडिज डब्यात तरुणाची नशेबाजी, तर दरवाजात लटकून खतरनाक स्टंटबाजी

मुंबईच्या लोकल ट्रेनमधील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. लोकलच्या महिला डब्ब्यात एक तरुण चक्क नशा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर दुसऱ्या एका घटनेत दोन तरुण चालत्या ट्रेनमध्ये दरवाजाला लटकून खतरनाक स्टंटबाजी करताना दिसत आहेत. 

Oct 23, 2023, 03:58 PM IST

डोंबिवलीत प्रवाशांना लुटणाऱ्या 'त्या' बनावट टीसीला अखेर बेड्या; पोलिसांनी अशी केली अटक

Mumbai Local : दिवा ते डोबिंवली स्थानकादरम्यान गेल्या काही दिवसांपासून बनावट टीसीद्वारे बेकायदेशीरपणे दंड वसूल केल्याच्या अनेक तक्रारी रेल्वे पोलिसांकडे आल्या होत्या. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी तपास करुन आरोपीला अटक केली आहे.

Aug 27, 2023, 01:19 PM IST

कल्याण रेल्वे पोलिसांची कामगिरी; धावत्या लोकलमधे चोरी करणाऱ्या आरोपींना ठोकल्या बेड्या

Mumbai News in Mararthi: कल्याण ते बदलापूरमध्ये धावत्या लोकलमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्यांना रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांना या चोरट्यांना रंगेहाथ पकडलं आहे. पोलीस सध्या त्यांच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.

Aug 23, 2023, 12:28 PM IST

असं धाडस नकोच! रिल्सच्या नादात ट्रॅकखाली झोपला, वरुन धडधडणारी रेल्वे गेली आणि... Video पाहून थरकाप उडेल

Railway Track: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आजची तरुण पिढी कोणत्याही टोकाला जाऊ शकते. रिलसाठी जीवावर उदार होऊन स्टंट केले जातात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

Jul 7, 2023, 02:54 PM IST

जवानाला राग आला RPF इन्स्पेक्टरला संपवला, दुसऱ्या अधिकाऱ्याच्या हत्येसाठी निघाला... कारण

आरपीएफ जवानाने आपल्या अधिकाऱ्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना कल्याणमध्ये घडली आहे, याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 

Feb 9, 2023, 05:55 PM IST

तब्बल 44 तोळे सोनं आणि दीड किलो चांदीची बॅग तो रेल्वेत विसरला, पुढे घडलं असं काही की...

कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या कार्याला सलाम, अवघ्या 24 तासात लाखो रुपयांचा ऐवज केला हस्तगत

Feb 8, 2023, 04:44 PM IST

Viral Video : लोकलमध्ये चोरी केल्याचा संशय, प्रवाशांची दोन तरुणांना अर्धनग्न करुन मारहाण

मध्य रेल्वे मार्गावरची घटना, भर गर्दीच्या लोकलमध्ये जमावाने दोन तरुणांना अर्धनग्न करुन केली मारहाण, घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Feb 7, 2023, 02:39 PM IST

मुंबईची क्षमता संपतेय का? वाढती गर्दी आणि एसी लोकलचा 'हा' Video तुम्हालाही करायला लावेल विचार

मुंबईत सामान्य लोकलच्या फेऱ्या कमी करुन एसी लोकलला स्थान देण्यात आलं आहे

Nov 5, 2022, 04:04 PM IST

Lalbaugcha Raja 2022 : लालबागचा राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी मोठी बातमी

Ganeshotsav 2022 : दरवर्षाप्रमाणे यंदाही भक्तमंडळींनी लालबागच्या राजाच्या (Lalbaugcha Raja 2022) दर्शनासाठी तुफान गर्दी केलीय. 

Sep 3, 2022, 10:11 PM IST
 Mumbai Stone Pelting On AC Local Passengers In Fear PT46S

मुंबईत एसी लोकलवर दगडफेकीचे सावट

Mumbai Stone Pelting On AC Local Passengers In Fear

May 27, 2022, 05:20 PM IST