Mathura Accident | लोको पायलट नशेत,ट्रेन फलाटावर; मथुरा रेल्वे अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज 'झी 24 तास'वर
Mathura Rail Accident Loco Pilot Video
Sep 29, 2023, 03:30 PM ISTमोबाईलच्या नादात ट्रेन चढली प्लॅटफॉर्मवर, मथुरा अपघाताचे इनसाइड CCTV फुटेज समोर
Mathura Train Accident CCTV Footage: कर्मचाऱ्याने आपली बॅग निष्काळजीपणे इंजिनच्या थ्रॉटलवर (एक विशेष उपकरण) ठेवली आणि नंतर आपल्या मोबाईल फोनवर काहीतरी पाहण्यात व्यस्त झाला. पिशवीच्या दाबामुळे, थ्रोटल पुढे जाण्याच्या स्थितीत गेले, परिणामी EMU प्लॅटफॉर्मच्या दिशेने पुढे सरकले.
Sep 28, 2023, 03:13 PM ISTट्रेन तिकीट बूक करतानाच मिळतो Insurance, फक्त 35 पैशांत 10 लाखांपर्यंत नुकसान भरपाई, कसं ते समजून घ्या
Train Ticket Insurance Cover : रेल्वे तिकिट बूक करताना आपण केवळ तिकिट कन्फर्म झालं की नाही हे पाहातो. पण तुम्हाला माहित आहे का रेल्वे तिकिट काढतानाच विमा काढण्याचा पर्याय दिला जातो.
Jun 3, 2023, 03:07 PM ISTTrending Video: धावत्या लोकलमधून खाली उतरण्याचा तयारीत असतानाच...
Shocking Video : मुर्खपणा करुन जीव गमावणाऱ्या लोकांच्या अनेक घटना पाहिल्या आहेत. असाच एक हृदय पिळवटून टाकणारा हा व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क व्हाल.
Oct 19, 2022, 12:39 PM ISTनागपूर | बुटीबोरीजवळ रेल्वेरुळ ओलांडताना दुर्घटना
नागपूर | बुटीबोरीजवळ रेल्वेरुळ ओलांडताना दुर्घटना
Nagpur Rail Accident 3 DeadNagpur Rail Accident 3 Dead
VIDEO : अमृतसर रेल्वे अपघाताची अंगावर काटा उभी करणारी दृश्यं
मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय
Oct 20, 2018, 08:45 AM IST12 वर्षाच्या चिमुकल्याने रोखला असा रेल्वे अपघात
बिहारच्या बगहामध्ये एका 12 वर्षाच्या मुलाने हजारो लोकांचे वाचवले प्राण.
Dec 19, 2017, 06:16 PM ISTकानपूर रेल्वे अपघातामागच्या दहशतवाद्याला काठमांडूत अटक
कानपूरमध्ये गेल्या वर्षी झालेल्या रेल्वे अपघाताचा मुख्य सूत्रधार शमशुल होदा यालरा नेपाळची राजधानी काठमांडू इथून अटक करण्यात आलीय.
Feb 7, 2017, 09:44 AM ISTकानपूर रेल्वे अपघात गेल्या 6 वर्षातील सर्वात भीषण अपघात
इंदूर-पाटणा एक्सप्रेस रुळावरुन घसरुन झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या तब्बल 121वर पोहोचलीये. गेल्या 6 वर्षातील हा सर्वात भीषण रेल्वे अपघात आहे.
Nov 21, 2016, 08:34 AM ISTलोकलमधून दोघं पडले, एकाचा मृत्यू
मध्य रेल्वेवर प्रवासादरम्यान होणा-या अपघातांची संख्या काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. कळवा आणि ठाणे स्टेशनदरम्यान मंगळवारी सकाळी दोन दुर्घटना घडल्यात.
कळव्यामध्ये राहणारे ३० वर्षीय बलराम ठाण्याजवळ रुळावर जखमी अवस्थेत आढळून आले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. गर्दीनं भरलेल्या लोकलमधून बलराम खाली पडल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
तीन दिवसात रेल्वे अपघातात ३९ बळी
मुंबईत सोमवार ते बुधवार या तीन दिवसांत रेल्वेच्या वेगवेगळ्या अपघातात 39 जणांचा बळी गेलाय. तर एकूण 32 जण जखमी झालेत.
Nov 20, 2015, 09:09 PM IST