raigad collector office

रायगड जिल्‍हाधिकारी कार्यालयावर जप्‍तीची नामुष्‍की

संपादीत केलेल्‍या जमिनीचा मोबदला दिला नाही म्‍हणून रायगड जिल्‍हाधिकारी कार्यालयावर जप्‍तीची नामुष्‍की आली होती. मात्र अर्जदारांनी १५ दिवसांची मुदत मान्‍य केल्‍यामुळे ही नामुष्‍की तात्‍पुरती टळली आहे. 

Mar 14, 2018, 05:35 PM IST