कोल्हापुरात टक्कल पडलेल्यांच्या रांगा; अनोख्या औषधामुळे टक्कल जाऊन केस येणार असल्याचा दावा
एका बाजूला बुलडाण्यात अचानक टक्कल पडण्यानं लोक हैराण झालेत. तर दुसरीकडे कोल्हापुरात मात्र एका व्यक्तीनं टक्कलावर औषध मिळाल्याचा दावा केलाय. यामुळं कोल्हापुरात सध्या टक्कल पडलेल्यांच्या रांगाच लागल्यात. नेमकं काय चाललंय कोल्हापुरात बघुया.
Jan 18, 2025, 06:53 PM ISTमहाराष्ट्राचे राजकारणी गलिच्छ म्हणत कोकण हार्टेड गर्ल भावूक
Kokan Hearted Girl : कोकण हार्टडे गर्लनं मुंबईतल्या परळ इथल्या के ई एम रुग्णालयातील प्रसंगानंतर त्याविषयी बोलताना हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी तिनं महाराष्ट्राचे राजकारणी गलिच्छ आहे असे थेट म्हटलं आहे.
Aug 13, 2023, 01:20 PM ISTKEM रुग्णालयाच्या चुकीची शिक्षा 52 दिवसांच्या बाळाला, 'हात गेला बाळ तरी सुखरूप द्या' पालकांचा टाहो
मुंबईतल्या प्रसिद्ध के ई एम रुग्णालय प्रशासनाच्या एका चुकीची शिक्षा 52 दिवसांच्या बाळाला सहन करावी लागलीय. बाळाचा हात कोपऱ्यापासून कापावा लागला. या घटनेने एकच खळबल उडाली असून रुग्णालय प्रशासनाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
Aug 12, 2023, 05:13 PM IST