radio

Weather Alerts : हवामानाच्या सूचना आता SMS वर येणार, जाणून घ्या नव्या सुविधेबद्दल...

Weather Alerts SMS : हवामान खात्याकडून मिळणारा अतिवृष्टी आणि चक्रीवादळाच्या सतर्कतेचा पूर्व इशारा एका SMS च्या माध्यमातून मिळणार आहे. कसं ते जाणून घ्या... 

Jun 5, 2023, 04:08 PM IST
Mumbai Western Railway Mobile Train Radio Communication PT3M7S

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आजही तो दिवस आठवतो...

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा एक मोठा चाहता वर्ग आहे. गेली आठ दशकं त्यांना आपल्या मधूर आवाजानं अनेकांच्या मनात घर केलंय. 

Dec 17, 2020, 09:35 PM IST

'दूरदर्शनचे १२ तास, रेडिओचे २ तास द्या', शिक्षणमंत्र्यांची केंद्र सरकारकडे मागणी

कोरोनाच्या सावटामुळे राज्यातील शाळा लवकर सुरू होण्याची शक्यता नाही

May 29, 2020, 04:12 PM IST

देशातील युवकांमध्ये अराजकतेविषयी संताप - पंतप्रधान मोदी

नरेंद्र मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमाचा ६०वा भाग

Dec 29, 2019, 11:51 AM IST

'रॉयल बेबी'वर कमेंट करणं निवेदकाला पडलं भलतंच महागात!

डॅनी बेकर यांच्यावर 'डचेस ऑफ ससेक्स'वर वर्णभेद करणारी टीप्पणी केल्याचा आरोप

May 10, 2019, 02:03 PM IST

'मन की बात': माझं सरकार 'वन रँक वन पेंशन' आणणारच - मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपला रेडिओ कार्यक्रम 'मन की बात'द्वारे देशातील जनतेला मार्गदर्शन केलं. केंद्र सरकार गरीबांच्या विकासासाठी कार्यरत असून गेल्या वर्षभरात सरकारनं तीन महत्त्वपूर्ण योजना राबवल्या आहेत, असं मोदींनी सांगितलं. सैन्यातील जवानांसाठी 'वन रँक वन पेंशन' या योजनेची लवकरच अंमलबजावणी करु असं आश्वासनही त्यांनी या प्रसंगी दिलंय. 

May 31, 2015, 12:42 PM IST

'मन की बात' : रेडिओवर नरेंद्र मोदी साधणार ओबामांशी संवाद

रेडिओवर नरेंद्र मोदी साधणार ओबामांशी संवाद

Jan 22, 2015, 11:00 AM IST

ड्रग्जचा होतो '3D' परिणाम, 'त्या' पैशांचा दहशतवादासाठी वापर- मोदी

ड्रग्स किंवा अमली पदार्थांचं सेवन करणं हे स्टाईल स्टेटमेंट नाही ते फक्त विनाशाचं कारण ठरतं, त्यामुळं त्याच्या विळख्यातून बाहेर पडा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील तरूणांना केलं. आकाशवाणीवरील 'मन की बात' या कार्यक्रमातून त्यांनी देशवासियांशी संवाद सादत अमली पदार्थांचे दुष्परिणाम समजावलं. 

Dec 14, 2014, 12:41 PM IST

'आकाशवाणी'वर पंतप्रधानांची 'मन की बात'!

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी पहिल्यांदाच रेडिओद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते अनेक विषयांना हात घालण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम आकाशवाणीवर आज सकाळी ११ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. 

Oct 3, 2014, 10:35 AM IST

रामनवमीपासून आकाशवाणीवर ‘गीतरामायण’

आकाशवाणीच्या श्रोत्यांसाठी एक खुशखबर. १९ एप्रिल रामनवमीपासून आकाशवाणींच्या श्रोत्यांना ‘गीतरामायणा’चा अस्वाद घेता येणार आहे. रामनवमीपासून ‘गीतरामायण’ पुन्हा प्रसारीत करण्याचा आकशवाणीने निर्णय घेतला आहे.

Apr 12, 2013, 08:27 AM IST