वेळीच सावध व्हा! तुम्हीसुद्धा झोपताना मोबाईल उशीजवळ ठेवता का? कॅन्सरचा धोका
Health Tips In Marathi : दिवसातून दोन ते तीन तास फोनचा वापर केल्यास अनेक समस्या टाळता येतात, असे संशोधनात आढळून आले आहे. तर दुसरीकडे याच मोबाईलचा जास्त वापर केला तर अनेक आजारांना सामोरे जावं लागू शकतं.
Apr 4, 2024, 04:10 PM ISTAnti Radiation स्टिकर म्हणजे काय असतं?
आजकाल स्मार्टफोन हा सगळ्यांकडे असतो. अशी कोणती व्यक्ती नाही जिच्याकडे स्मार्ट फोन नाही. त्याचं कारण म्हणजे आज जवळपास सगळ्याच गोष्टी आज डिजीटलाइज झाल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आपल्या स्मार्ट फोनविषयी सगळ्या गोष्टी माहित असणं फार गरजेचं असतं. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे अॅन्टी रेडिएशन चिप...
Mar 16, 2024, 06:01 PM ISTVideo: शेणापासून मोबाईल कव्हर? कसं शक्य आहे? 'या' वैज्ञानिकांनी करून दाखवलं
Gobar Moblie Cover Video: आपल्या आयुष्यात विज्ञानाचा अनन्यासाधारण असा हिस्सा आहे आणि सोबतच त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी सहज वापरता आणि दैनंदिन आयुष्यात अनुभवता येतात. सोबत नैसर्गिक गोष्टींमुळे आपल्यालाही अनेक गोष्टींपासून आपले संरक्षण करता येते.
Jul 30, 2023, 05:09 PM ISTलॅपटॉप मांडिवर घेऊन बसण्याची सवय आहे का? मग तुम्ही स्वत:चं खूप मोठं नुकसान करताय
चला तर मग जाणून घेऊ या लॅपटॉप घेऊन काम करण्याचे तोटे.
Jun 1, 2022, 09:13 PM ISTVIDEO! युक्रेनच्या किव्हमध्ये रेडिएशन पसरण्याचा धोका, अणू कचऱ्यावर मिसाईलचा मारा
Risk of Radiation Exposure In Kiev
Mar 1, 2022, 06:35 PM ISTअणू चाचणी दुर्घटनेमध्ये २०० जण दगावल्याची शक्यता
उत्तर कोरीयातल्या अणू चाचणी परीक्षेत्रात बोगदा खचून दोनशेहून अधिक जण मृत्यू पावले असल्याची भीती, जपानी वृत्तवाहिनीनं दिली आहे.
Nov 1, 2017, 12:50 PM ISTरिलायन्सच्या मोबाईल टॉवरमुळे कॅन्सर
मोबाईल टॉवरमुळे होणा-या रेडिएशनमुळे एकाच इमारतीतील चौघांना कॅन्सर झाल्याचा आरोप मुंबईच्या विलेपार्लेमधल्या रहिवाशांनी केलाय...
Jul 30, 2013, 11:09 PM ISTमोबाईल टॉवरच्या रेडिएशन निर्मितीला लगाम
मोबाईल टॉवर लावणाऱ्या कंपन्यांना आता थोडं सावध राहावं लागणार आहे. जिथं मोबाईल टॉवर लावलेल्या परिसरात कोणतं घर तर नाहीए ना? याची खात्री आता या कंपन्यांना अगोदर करावी लागणार आहे. तसा आदेशच केंद्र सरकारनं दिलाय.
Sep 1, 2012, 04:49 PM IST