ऱशियन लष्कराचे विमान रडारवरुन बेपत्ता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 25, 2016, 03:20 PM ISTरशियन लष्कराचे विमान बेपत्ता
रशियन मीडियाच्या माहितीनुसार, रशियन लष्कराचे विमान सोची येथील उड्डाणानंतर काही मिनिटांतच रडारवरुन गायब झालेय.
Dec 25, 2016, 12:00 PM ISTउरी हल्ल्यानंतर एनआयएच्या रडारवर आहे हा दुकानदार
उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा पथकाने(एनआयए) तपास सुरु केला. या तपासाअंतर्गत एनआयए 11 दुकानदारांचीही चौकशी करतेय. यात एक मोबाईल फोन रिटेलरचाही समावेश आहे. रिटेलरने हल्ल्यापूर्वी काही दिवस आधीच 6 बिहार रेजिमेंटच्या सैनिकांनी सिमकार्ड दिले होते.
Sep 22, 2016, 03:42 PM IST'कंगाल' आयसीसच्या निशाण्यावर 'मालामाल' बॉलिवूड!
आयसीस या दहशतवादी संघटनेनं भारतीय सुरक्षा यंत्रणांची झोप उडवलीय. गेल्या दीड वर्षांपासून ते भारतात पाय पसरवण्याचा प्रयत्न करतायत. त्यातच आता बॉलिवूडही आयसीसच्या निशाण्यावर असल्याची माहिती मिळतेय.
May 25, 2016, 08:41 PM IST'कंगाल' आयसीसच्या निशाण्यावर 'मालामाल' बॉलिवूड!
'कंगाल' आयसीसच्या निशाण्यावर 'मालामाल' बॉलिवूड!
May 25, 2016, 06:48 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांच्या रडारावर
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा सुरू झाल्यानंतर आता उर्वरित चारही पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधानांना आपल्या रडारवर आणलंय. मनसेचे राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींबाबत प्रश्न उपस्थित केलेत. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे असा सवाल राज यांनी केलाय.
Oct 6, 2014, 12:35 PM ISTबेपत्ता मलेशियन विमान तालिबानमध्य़े?
बेपत्ता मलेशियन विमान तालिबानच्या हद्दीत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसा संशय अधिक बळावला आहे. शुक्रवारी ८ मार्चपासून मलेशियाचे २३९ प्रवासी असलेले विमान बेपत्ता आहे. त्याचा शोध अद्याप लागलेला नाही. हे विमान समुद्रात कोसळ्याचे सांगण्यात आले होते. मात्र, शोध मोहीमेत त्याचा ठावठिकाणा लागेला नाही.
Mar 18, 2014, 09:45 AM ISTराज्यातली कॉल सेंटर्स ATSच्या रडारवर
राज्यभरातील सर्व कॉल सेंटर आणि मुलांचे वसतीगृह एटीएसच्या रडारवर आले आहेत. एटीएसनं राज्यभरातील सर्व कॉल सेंटर आणि मुलांच्या वसतीगृहातील सर्व मुलांचा रेकॉर्ड मागवला असून याची सर्व जबाबदारी एटीएसनं स्थानिक पोलीसांवर सोपवली आहे. त्यासाठी स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये स्पेशल सेल ही तयार करण्यात आलेत.
Feb 13, 2013, 11:53 PM IST