rachin ravindra

पोरानं सचिनचा रेकॉर्ड मोडला, बापासाठी सुवर्णक्षण! वर्ल्ड कपमध्ये रचिनने रचला नवा इतिहास

Rachin Ravindra Records : 25 वर्षांखालील खेळाडूंमध्ये विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा हा विक्रम हा रचिन रविंद्रच्या नावावर झाला आहे. त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा (Sachin Tendulkar) विक्रम मोडीस काढला आहे. 

Nov 9, 2023, 06:03 PM IST

Test Squad: वर्ल्डकप सुरु असतानाच टेस्ट सिरीजसाठी टीमची घोषणा; 2 वर्षानंतर 'या' धाकड खेळाडूचं कमबॅक

Test Team Announced: सध्या सगळीकडे क्रिकेट वर्ल्डकपचा धुमाकूळ सुरु आहे. अशातच क्रिकेट बोर्डाने टेस्ट टीमची घोषणा केली आहे.

Nov 8, 2023, 12:26 PM IST

हरले पण शेवटपर्यंत लढले! न्यूझीलंडचा पाच धावांनी पराभव... ऑस्ट्रेलिया सेमीफायलनच्या दिशेने

ICC World Cup 2023 Aust vs NZ : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त चुरशीच्या झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर पाच धावांनी मात केली. न्यूझीलंडच्या रचिन रविंद्रने शतकी खेळी करत विजयासाटी शर्थीचे प्रयत्न केले. 

Oct 28, 2023, 06:55 PM IST

'या' 23 वर्षीय Bold तरुणीचे Photos वर्ल्ड कपदरम्यान Viral; रचिन रविंद्रशी खास कनेक्शन

Rachin Ravindra And 23 Year Old Girl Bold Photos: वर्ल्ड कप 2023 मधील आपल्या दमदार कामगिरीमुळे भारतीय वंशाचा न्यूझीलंडच्या संघातील अष्टपैलू खेळाडू रचिन रविंद्र चर्चेत असतानाच त्याच्या गर्लफ्रेण्डचे फोटोही चर्चेत आले आहेत. कोण आहे ही तरुणी जिला रचिन रविंद्र करतोय डेट, जाणून घ्या तिच्यासंदर्भातील सविस्तर माहिती...

Oct 24, 2023, 01:16 PM IST

Fake News नाही खरंच जडेजाने कॅच सोडला! पत्नीलाही बसला मोठा धक्का; Video पाहून व्हाल थक्क

Ind vs NZ Ravindra Jadeja Dropped Catch Video: मागच्या सामन्यामध्ये रविंद्र जडेजाला सर्वोत्तम फिल्डर म्हणून मेडलही मिळालं होतं. मात्र या सामन्यामध्ये असं काही घडलं की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

Oct 22, 2023, 04:19 PM IST

राहुल द्रविडने उडवली 'रचिन'च्या नावाची खिल्ली; म्हणाला 'तुझ्या नावात रा कमी आणि...'

एकदिवसीय वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडच्या तरुण खेळाडूने अक्षरश: वादळ आणलं. इंग्लंडविरोधातील सामन्यात त्याने खणखणीत शतक ठोकलं. 

 

Oct 7, 2023, 10:24 AM IST

इंग्लंडला धुळ चारणाऱ्या रचिन रविंद्रची गर्लफ्रेंड पाहिली का? Bold and Beautiful

ICC World Cup : विश्वचषक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडने गतविजेत्या इंग्लंडचा धुव्वा उडवला. तब्बल 16 षटकं आणि 9 विकेट राखून विजय मिळवत न्यूझीलंडने विजयी सलामी दिली. न्यूझीलंडच्या विजयाचे ठरले ते डेवन कॉन्वे आणि रचिन रविंद्र.

Oct 6, 2023, 06:23 PM IST

Rachin Ravindra : इंग्लंडला चोपणाऱ्या रचिनचं नाव कसं पडलं? इंडियाशी खास कनेक्शन!

England Vs New Zealand : इंग्लंडला चोपणाऱ्या Rachin Ravindra चं नाव कसं पडलं? इंडियाशी खास कनेक्शन!

Oct 5, 2023, 09:24 PM IST

ENG vs NZ : न्यूझीलंडने काढला पराभवाचा वचपा! इंग्लंडचा 9 गडी राखून लाजीरवाणा पराभव

England Vs New Zealand : मागील वर्ल्ड कपच (cricket world cup) फायनलमधील झालेल्या पराभवाचा बदला न्यूझीलंडने घेतला आहे. पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला 9 गडी राखून पराभूत केलं.

Oct 5, 2023, 08:39 PM IST

वर्ल्ड कप 2023 मध्ये दुसऱ्या देशासाठी खेळणार 'हे' भारतीय खेळाडू

World Cup 2023:स्टार प्लेयर आदिल रशीद वर्ल्ड कपसाठी इंग्लंड टिममध्ये खेळताना दिसत आहे. आदिल रशीद मूळचा पाकिस्तानचा आहे. आता त्याचा परिवार इंग्लंडच्या यॉर्कशायरमध्ये राहतो. न्यूझिलंडच्या टिमने वर्ल्ड कपसाठी ईश सोढीवर विश्वास दाखवला आहे. ईश सोढी मूळचा भारतीय आहे. तो टिम इंडियासाठीदेखील अनेक मॅच खेळला आहे. 

Sep 18, 2023, 05:51 PM IST

द्रविडकडून ग्राऊंड्समॅनला इतके पैसे? कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चांगलं काम करतेय. पहिल्या टेस्टमध्ये भारताचा विजय अवघ्या एका विकेटने हुकला. दरम्यान राहुल द्रविड यांनी कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर सर्वोत्तम खेळपट्टी तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 35,000 रुपयांचं प्रोत्साहनपर बक्षीस दिलंय.

Nov 30, 2021, 08:40 AM IST

न्यूझीलंड विरुद्धची पहिली टेस्ट ड्रॉ, मात्र कर्णधार रहाणेची विक्रमी वाटचाल कायम

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील पहिला कसोटी सामना हा अनिर्णित राहिला. 

 

Nov 29, 2021, 06:02 PM IST

IND vs NZ 1st test | टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित

कानपूरमध्ये (Kanpur Test) टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ 1st Test) यांच्यात खेळवण्यात आलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे.  

 

Nov 29, 2021, 04:40 PM IST

IND vs NZ : पहिला दिवस भारताचा...4 विकेट्स गमावून टीम इंडियानं केल्या 258 धावा

पहिल्या दिवशीचा खेळ संपला, पाहा कोण किती केल्या धावा...

 

Nov 25, 2021, 06:25 PM IST

IND vs NZ: 'पाकिस्तान मुर्दाबाद...मुर्दाबाद' LIVE सामन्यात जोरदार घोषणा, व्हिडीओ

हा खेळाडू मैदानात उतरताच घुमला एकच आवाज 'पाकिस्तान मुर्दाबाद...मुर्दाबाद' पाहा व्हिडीओ

Nov 25, 2021, 01:14 PM IST