न्यूझीलंडचा युवा फलंदाज रचिन रविंद्रने आपल्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात शतकी खेळी करत सर्वांच लक्ष वेधून घेतलं.

इंग्लंडविरुद्धच्या सलामीच्या सामनात रचिन रविंद्रने नाबात 123 धावांची खेळी केली. यात त्याने तब्बल 11 चौके आणि 5 षटकार लागवले. डेवन कॉन्वेबरोबर मिळून त्याने 273 धावांची भागिदारी केली,

भारतीय वंशाचा रचिन मैदानावर नाबाद राहिला असला तरी प्रेमाच्या मैदानावर तो केव्हाच क्लिन बोल्ड झाला आहे. रचिनच्या गर्लफ्रेंडचं नाव प्रेमिला मोरार आहे.

रविंद्र गर्लफ्रेंड प्रेमिला ही खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ती आपले Bold फोटो शेअर करत असते.

प्रेमिलाला क्रिकेट हा खेळ फारसा आवडत नसल्याचं ती म्हणते. पण रचिन रविंद्र खेळत असताना ती स्टेडिअममध्ये आवर्जुन हजेरी लावते.

प्रेमिला मोरारने मेसी युनिव्हर्सिटीतून शिक्षण पूर्ण केलं आहे आणि व्यवसायाने ती फॅशन डिझायनर आहे.

प्रमिला मोरार न्यूझीलंडमधल्या प्रसिद्ध ऑकलँड शहरातील पुकेकोहे शहरात राहते. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे तब्बल 3000 हून अधिक फॉलोअर्स आहेत.

VIEW ALL

Read Next Story