Ajab Gajab : फक्त रांगेत उभा राहून तो दिवसाला कमवतो 16 हजार रुपये, कसं ते जाणून घ्या
लोकांना तासन तास रांगेत उभे राहणे कंटाळवाणे वाटते.
Jan 18, 2022, 05:09 PM ISTAmravati | लॉकडाऊनआधी दारुच्या दुकानांसमोर रांगा | Liquor Shop | Lockdown
Amrawati Long Queue To Purchase Liquor Before Lockdown.
Feb 22, 2021, 03:35 PM ISTपीक विमा शेतकऱ्यांसाठी ठरतोय मनस्ताप, शेतकऱ्यांच्या बँकांबाहेर रांगा
पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे आता 48 तासांहून कमी कालावधी शिल्लक आहे. पीक विमा अर्ज ऑनलाईन भरायचा असून त्यासाठी 31 जुलै ही शेवटची मुदत आहे. त्यातच पीकविमा भरता यावा यासाठी रविवारीही बँका सुरु आहेत.
Jul 30, 2017, 01:16 PM ISTबँकेच्या रांगेत उभं राहण्याचा वेळ वाचवणारं अॅप लॉन्च
मुंबई : देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेने एक नवीन मोबाईल अॅप लाँच केले आहे. या अॅपद्वारे ग्राहकांचा बँकेत गेल्यानंतर रांगेत उभं राहण्याचा वेळ वाचणार असल्याचा दावा बँकेचा आहे.
महाशिवरात्रीनिमित्त मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरात भक्तांची रीघ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2016, 10:26 AM ISTआता विठुमाऊलीचं मिळणार जवळून दर्शन
पंढरपूरमधल्या श्री विठ्ठल रुक्मि णी मंदिर समितीनं आषाढी यात्रेत अधिकाधिक भाविकांना दर्शन घेता यावं यासाठी मुखदर्शनाची रांग अगदी तीस फुटांवर नेली आहे.
Jun 25, 2013, 08:07 PM IST