qr code feature

तुम्हीही QR कोड ने पेमेंट करता? पण हा कोड कसा काम करतो माहिती आहे का? नसेल तर जाणून घ्या

QR Code Payment: आज जवळपास प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. त्यामुळे कुठेही गेलात तरी चहा घेतला किंवा भेळ घेतली तर पैसे देण्यासाठी मोबाईल ऑन करतो आणि QR Code स्कॅन करुन पेमेंट करता. मात्र, हा QR Code काम कसे करतो ते तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर जाणून घ्या.

Jun 21, 2023, 02:34 PM IST