GK Quiz: वर्षातून एकदा, महिन्यातून दोनदा, आठवड्यातून तीनदा आणि वर्षातून सहा वेळा येतं असं काय आहे?
GK Quiz : खरं तर हा विचारलेला प्रश्न सामान्य ज्ञान (GK) हा स्पर्धा परीक्षा आणि विविध अन्य परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या प्रश्नाचं उत्तर हुशार व्यक्तीलाही माहितीय नाहीय. तुम्हाला माहितीये का या प्रश्नाचं उत्तर?
Dec 23, 2024, 06:04 PM ISTGK Quiz : भारतातील कोणत्या राज्याचं क्षेत्रफळ इस्त्रायल देशा इतकं आहे? सांगा उत्तर
GK Quiz : स्पर्धात्मक परीक्षा किंवा नोकरीच्या मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या सामान्य ज्ञानाच्या उत्तरावरुन उमेदवाराची आय क्यू लेव्हल ठरवली जाते. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींवर आधारित प्रश्न मजेशीर असले तरी ते तितकेच कठिण असतात.
Oct 22, 2024, 05:45 PM ISTGK Quiz : असा कोणता जीव आहे ज्याला डोकं आहे पण पाय नाही, डोळे आहेत पण कान नाही?
GK Quiz: स्पर्धा परीक्षा आणि नोकरीच्या मुलाखतींमध्ये सामान्य ज्ञानाचे प्रश्न हमखास विचारले जातात. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्न घेऊन आलो आहोत. तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर या प्रश्नांची उजळणी नक्की करा
Oct 7, 2024, 06:05 PM IST