pushpak express accident

Jalgaon Train Accident : एका चहावाल्यामुळे घडली जळगाव एक्स्प्रेस दुर्घटना; प्रत्यक्षदर्शीने सांगितला घटनाक्रम, म्हणाला 'तो जोरात...'

Jalgaon Train Accident : जळगावमध्ये एक विचित्र अपघात घडल्या ज्यात 13 जणांना प्राण गमवावे लागले. पुष्कर एक्स्प्रेसमधील चहावाल्याचा एका चुकीमुळे ट्रेनमधील प्रवाशी खाली उतरले आणि समोर येणाऱ्या एक्स्प्रेसने प्रवाशांना उडवलं. 

Jan 23, 2025, 05:51 PM IST

31 वर्षांपूर्वी मुंबई लोकलमध्ये असं काय घडलेलं की, चालत्या ट्रेनमधून महिला प्रवाशांनी मारलेल्या उड्या?

Pushpak Express Accident : 31 वर्षांपूर्वी मुंबई लोकलमध्ये झालेल्या एका भयावह अपघाताच्या आठवणी पुन्हा जीवंत; तेव्हा नेमकं काय घडलेलं? 

 

Jan 23, 2025, 12:12 PM IST

Jalgaon Train Accident: कर्नाटक एक्स्प्रेसने पुष्पक एक्स्प्रेसच्या प्रवाशांना चिरडलं; 12 जण ठार, 'ती' एक चूक नडली

Jalgaon Train Accident: जळगावमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. एका एक्स्प्रेसने दुसऱ्या एक्स्प्रेसमधील प्रवाशांना धडक दिली आहे. परधाडे गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे. 

 

Jan 22, 2025, 05:44 PM IST