pushpa worldwide hit

या कारणामुळे आता भारतातच नव्हे, तर जगभरात केवळ पुष्पाचीच होणार चर्चा

कोरोनामुळे सर्वत्र चित्रपट पुढे ढकलले जात आहेत, तर अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' अजूनही चित्रपटगृहात आहे. तो बॉक्स ऑफिसवर धमाका करत  बंपर कलेक्शनही करत आहे.

Jan 30, 2022, 07:15 PM IST