pushpa 2

Pushpa 2 चा पोस्टर रिलीज होताच डेव्हिड वॉर्नर काय म्हणाला? पाहा

David Warner on Pushpa 2 The Rule :  पुष्पा 2 ची घोषणा होताच ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याची रिअॅक्शन व्हायरल झाली आहे.

Apr 2, 2024, 08:40 PM IST

'या' प्राचीन मंदिरात झालं 'पुष्पा 2'चं शूटिंग; रश्मिका मंदानाने शेअर केले फोटो

द राइज'च्या यशानंतर चाहते आता 'पुष्पा: द रुल' या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाबाबत बरेच सस्पेन्स ठेवले जात आहे. अशा परिस्थितीत या चित्रपटातून चाहत्यांना जी काही माहिती मिळत आहे ती खूपच रोमांचक आहे. नुकताच या चित्रपटाच्या शूटिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये रश्मिका मंदान्नाच्या लूकची झलक पाहायला मिळाली. यानंतर प्रेक्षक सिनेमाच्या शूटिंगबाबत जाणून घेण्यासाठी कमालीचे उत्सुक आहेत.

Mar 21, 2024, 07:42 PM IST

'पुष्पा 2' : लाल साडी आणि सिंदूरमध्ये रश्मिकाचा फोटो होतोय व्हायरल

 अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' खूप हिट झाला होता. यानंतर या सिनेमाच्या पुढील भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. 

Mar 20, 2024, 12:47 PM IST

Pushpa Part 3: 'पुष्पा: द रूल'नंतर निर्माते घेऊन येणार तिसरा भाग! अल्लू अर्जुनचा मोठा खुलासा

Allu Arjun Pushpa 3 Movie : अल्लू अर्जुननं एका कार्यक्रमात हा खुलासा केला आहे. 

Feb 18, 2024, 11:39 AM IST

अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; 'पुष्पा 2' सिनेमाचं शूटिंग पडलं बंद

 साऊथ स्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा हा सिनेमा क्वचितच कोणी असेल ज्याने पाहिला नसेल. जेव्हा हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर चांगला बोलबाला होता. या सिनेमाचा पुढचा भाग पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Dec 3, 2023, 11:43 AM IST

चाहत्यांची उत्सुकता संपली, अल्लू अर्जुनचा 'Pushpa 2' या तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Pushpa 2 : दक्षिणेचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर पुष्पा-2 कधी प्रदर्शित होणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. आता चाहत्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. अभिनेता अल्लु अर्जूनने प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. 

Sep 11, 2023, 07:31 PM IST

Pushpa 2 च्या सेटवरून समोर आला Fahad Faasil चा पहिला लूक, असा दिसेल भंवर सिंह शेखावत

Pushpa 2  Fahad Faasil​ First Look : 'पुष्पा 2' या आगामी चित्रपटातील त्याचा पहिला लूक समोर आला आहे. या चित्रपटातील भंवर सिंह शेखावतचा चित्रपटाच्या सेटवरून पहिला लूक समोर आला आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून सोशल मीडियावर प्रेक्षक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. 

May 19, 2023, 04:27 PM IST

ट्रेलर, प्रेमाशन नसूनही Pushpa 2 च्या हिंदी व्हर्जनची कोट्यवधींची कमाई; जमवला 'इतका' गल्ला

Pushpa 2 Hindi Rights : 'पुष्पा 2' टीझर अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या आधल्या दिवशी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर या टीझरनं सगळ्यांना वेड लावलं होतं. तर आता अल्लू अर्जुन आणि रश्मिकाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. 

Apr 21, 2023, 11:05 AM IST

Pushpa 2 Trailer: पुष्पा आहे तरी कुठं? बहुप्रतिक्षित पुष्पा-2 चा ट्रेलर रिलीज; पाहा Video

Pushpa 2 Trailer Released : शुक्रवारी म्हणजेच 7 एप्रिल रोजी ट्विटरवर निर्मात्यांनी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर रिलीज केला आहे. पुष्पाच्या निर्मात्यांनी सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (allu arjun) वाढदिवसाच्या एक दिवस आधी चाहत्यांना मोठी भेट दिली आहे. 

Apr 7, 2023, 04:25 PM IST

Rashmika Mandanna आणि विजय देवरकोंडा एकत्रच राहातात? त्या व्हिडीओवरून एकच चर्चा

Rashmika Mandanna and Vijay Deverakonda Living Together :  रश्मिका मंदानाचा तिच्या वाढदिवसानिमित्तानं शेअर केलेला हा व्हिडीओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर ठरतोय चर्चेचा विषय. या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगु लागल्या आहेत. 

Apr 6, 2023, 07:18 PM IST

War 2 : ज्युनियर एनटीआर - ह्रतिक रोशन यांच्यात 'वॉर', मोठी अपडेट समोर

War 2 Movie : बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन सध्या वॉर 2 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. टायगर श्रॉफ आणि ह्रतिक रोशनचा वॉर हा सिनेमा 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर चांगलीच कमाई केली. 

Apr 5, 2023, 02:52 PM IST

Akshay Kumar आणि नोरा फतेहीचा 'ऊं अंटावा' वर डान्स पाहताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...

Akshay Kumar आणि नोराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत नोरा आणि अक्षयला 'ऊं अंटावा' या गाण्यावर डान्स करताना पाहून सगळ्यांना धक्काबसला आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी अक्षय कुमारला ट्रोल केले आहे. अशा परिस्थितीत नेटकऱ्यांनी त्याला शाहरुख खानची आठवण करून दिली आहे. 

Mar 5, 2023, 12:27 PM IST

बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी Allu Arjun सज्ज!

Allu Arjun हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अल्लू हा सोशल मीडिया सक्रिय असल्याचे दिसते. गेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जुन हा त्याच्या 'पुष्पा 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. अशात आता तो कोणत्या बॉलिवूड चित्रपटामधून प्रवेश करणा याकडे त्याच्या चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Mar 4, 2023, 01:54 PM IST

Samantha Ruth Prabhu नं 'पुष्पा 2' ला दिला नकार?

Samntha Ruth Prabhu नं खरंच दिला Pushpa 2 ला नकार? सत्य आलं समोर... 

Feb 17, 2023, 05:40 PM IST

दाक्षिणात्य चित्रपटांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!

Allu Arjun च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी...

Dec 10, 2022, 06:34 PM IST