push ups

योग दिनी फक्त एवढंच पहायचं बाकी राहिलं होतं; भाऊ थेट साईन बोर्डवर चढला आणि...

जगभरात योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या तरुणीने मात्र आपल्या करामतीने सगळ्यांनाचा अचंबित केले आहे. 

Jun 21, 2023, 07:47 PM IST

आली लहर केला कहर! भाऊने डायरेक्ट कारच्या छतावर पुशअप मारले

धावत्या कारवर तरुणाला पुशअप मारताना पाहून हायवेवरुन जाणारे इकर वाहनचालक एकदम शॉक झाले. वाहनचालकांनी मोबाईल काढून यांची स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद केली. 

May 31, 2023, 07:13 PM IST

तुम्ही जास्त जगणार की कमी? शरीराच्या 'या' 5 संकेतांमुळे लावता येऊ शकतो अंदाजा, तज्ज्ञांचा दावा

तज्ज्ञांकडून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जी ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसेल, परंतु त्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

Jul 12, 2022, 05:11 PM IST

'सेल्फीसाठी भर रस्त्यात... हे ठिक नाही...' मिलिंद सोमण ट्रोल

अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण कायम त्याच्या फिटनेसमुळे चर्चेत असतो. 

May 28, 2021, 08:41 AM IST

भाजपच्या 'या' नेत्याने पुशअप मारण्याच्या स्पर्धेत न्यूज अँकरला हरवले

त्यांचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Oct 6, 2018, 06:21 PM IST

व्हिडिओ : 46 वर्षांच्या मंदिरानं रॅम्पवरच केलं असं काही की दर्शकांनाच फुटला घाम!

तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर भलताच वायरल होताना दिसतोय. 

May 11, 2018, 06:45 PM IST

रेकॉर्डब्रेक : दीड तासात १,९५० पुशअप्स!

भंडारा जिल्ह्यातले धनराज चौधरी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वतःचं नाव नोंदवण्यासाठी सरसावले आहेत.

Apr 28, 2017, 10:23 AM IST