pure

सोने खरं की खोटं ओळखायच कसं? घरगुती उपायांनी करा चाचणी

How To Test Fake Gold: सोने खरेदी करण्यापूर्वी त्याची सोने खरं की खोटं जाणून घेणे आवश्यक आहे. देशातील अनेक शहरांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य झाले आहे. म्हणजे तुम्हाला शुद्ध सोने मिळेल. हॉलमार्किंग शुद्धता ही आपली जबाबदारी आहे. पण, तरीही, एखादा सोनार तुम्हाला फसवत असेल तर तुम्ही ते आपोआप ओळखले पाहिजे. शुद्ध आणि कृत्रिम सोने यात फरक करणे सोपे आहे.

Feb 11, 2024, 06:06 PM IST

संशोधकांनी शोधला शुद्ध लोखंड असलेला ग्रह! पृथ्वीपेक्षा जास्त आर्यन आणि दुप्पट घनता

अति प्रचंड प्रमाणात शुद्ध लोखंड असलेला ग्रह संशोधकांनी शोधला आहे. या ग्रहाचे नाव Gliese 367b असे आहे. 

Sep 24, 2023, 08:56 PM IST