purchase

Flipkart आणि Amazonने बदलली 'रिप्लेसमेंट पॉलिसी', ग्राहकांना मनस्ताप

Business News : सध्याच्या युगात ऑनलाईन वस्तू खरेदी करण्याचा कल मोठ्या प्रमाणावर वाढला आहे .पण आता ऑनलाईन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुन वस्तू खरेदी करणं तुमच्या डोक्याला तापदायक ठरणार आहे. कारण या कंपन्यांनी वस्तू बदल करण्याच्या धोरणात मोठा बदल केला आहे. 

Feb 19, 2024, 07:03 PM IST

राकेश झुनझुनवाला यांची TATA Group च्या 'या' कंपनीत आणखी मोठी गुंतवणूक; तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का?

Rakesh Jhunjhunwala | भारतीय शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी टाटा ग्रुपवर पुन्हा विश्वास दाखवला आहे. 

Apr 22, 2022, 02:43 PM IST

बंपर धमाका! इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी कंपनीकडून ३ लाख रुपये मोफत चार्जिंग-पार्किंग अन् बरंच काही..

कॉर्पोरेट कंपन्यांनीही देशभरात अधिकाधिक इलेक्ट्रिक वाहने (EVs) खरेदी करण्याची तयारी केली आहे

Dec 29, 2021, 10:25 AM IST

स्मार्टफोन खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; या राज्याकडून परिपत्रक जारी

केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आता राज्य सरकारेही शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणाऱ्या योजना आणण्याच्या प्रयत्नात आहेत. शेतकऱ्यांना स्मार्टफोन घेण्यासाठी पैसे देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे.

Nov 24, 2021, 08:52 AM IST

Gold Rate Today | सोन्याच्या दरांत घसरण; खरेदीसाठी ग्राहकांची लगबग

दिवाळीनंतर सोन्याच्या दरांमध्ये स्थिरता दिसून येत असली तरी आज मुंबईत सोन्याच्या दरांमध्ये काहीशी घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किंमती स्थिर आहेत. त्याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून येत आहे.

Nov 9, 2021, 02:42 PM IST

Stock to buy | या स्टॉकच्या खरेदीतून कमाईची मोठी संधी; जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला

आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक उत्तम रिसर्च केलेला शेअर घेऊन येत आहोत.

Sep 25, 2021, 01:50 PM IST

गुंठेवारीत जमिनीच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध, राज्य सरकारकडून परिपत्रक जारी

गुंठेवारीतील जमिनींसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय

Aug 7, 2021, 10:46 AM IST

जबरदस्त ऑफर! ही कार एक महिना वापरून पहा, आवडली नाही तर करा परत

कार कंपनी किया इंडियाने नवी स्किम आणली आहे. त्याची विशेषतः अशी आहे की, जर ग्राहकाला कंपनीची कार पसंत पडली नाही तर तो कार 30 दिवसांच्या आत परत देऊ शकतो. 

May 26, 2021, 07:46 PM IST